2k Indian currency कोठे व का गायब झाल्या दोन हजार रुपयांच्या नोटा ?

2k Indian currency नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वांनी दोन हजार रुपयांचे नोट पाहिलेलीच असेल जेव्हा मोदी सरकारने 500 व 1000 रुपयांचे नोटा बंद करून नवीन पाचशेच्या व दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती.

 

दोन हजार रुपयाची नोट चलनात आल्यानंतर जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष बाजारपेठेमध्ये सर्व लोकांकडे उपलब्ध होत्या.

पण आता दोन हजार रुपयांचे नोट बाजारपेठेमध्ये जास्त कोणाकडे पहायला मिळतच नाही.

 

अशी अचानक दोन हजार रुपयाची नोट बाजारपेठेमधून गायब होण्याची नेमकी कारणे काय का आता दोन हजार रुपयाची नोट बाजारपेठेमध्ये जास्त करून दिसत नाही?2k Indian currency

2k Indian currency

मित्रांनो नोटबंदी करप्शनला घालण्यासाठी केलेली होती जेणेकरून ज्या लोकांनी इल्लीगलपणे 500 व हजार रुपयांच्या नोटांचा स्टॉक करून ठेवलेला आहे .

ते बँकेत न जमा करून त्या रकमेवरील टॅक्स चोरी ते करत होते या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतलेला होता.

 

नोटबंदीचा निर्णय किती पर्यंत यशस्वी ठरला हे तर आपण सांगू शकत नाही

पण आता नवीन चलनात आलेल्या दोन हजार रुपयाची नोट पुन्हा बाजारातून गायब झालेले आपल्या सर्वांना पहायला मिळत आहे.

याची नेमके कारण काय पुन्हा तर लोकांनी दोन हजार रुपयांच्या नोटांचा स्टॉक करून ठेवलेला नाही असा प्रश्न सर्व जनतेसमोर पडलेला आहे.

 

व्यापारी लोकांनी व श्रीमंत लोकांनी आपले पैसे मोठ्या रकमेमध्ये साठवून ठेवत असतात

अशा लोकांनी आता आपला पैसा दोन हजार रुपयांच्या नोटांच्या मार्फत साठवून ठेवण्याचे नवीन शक्कल शोधून काढलेले आहे.

याच कारणामुळे बाजारपेठेमधून आपल्या सर्वांना दोन हजार रुपये नोटींची कमी भासत आहे.2k Indian currency

 

शासनासमोर असाही प्रश्न उद्भवला आहे की ,

दोन हजार रुपयांच्या नोटींचा वापर हा टॅक्स पासून बचाव करण्यासाठी बॅक मध्ये न टाकता

घरीच या नोटांचा स्टॉक करून ठेवणे यासाठी तर उपयोग केला जात नाही ना.

आणि या वरती की उपाययोजना करावी लागतील असा गंभीर प्रश्न रिजर्व बँक ऑफ इंडिया समोर उभा राहिलेला आहे.

 

पाहूयात याच्यावरती आता भारत सरकार काय उपाय योजना करेल,

पुन्हा एकदा नोटाबंदी तर होणार नाही ना,पुन्हा बाजारपेठे मध्ये 2 हजार रुपयांची नोटा पाहायल मिळेल का ?

येथे पहा नोटा बद्दल सर्व काही>>

Leave a Comment

You cannot copy content of this page

रोज अशाच प्रकारच्या  नव-नवीन माहितीसाठी  आमच्या WhatsApp Group ला नक्की जॉइन व्ह्या.जेणे करून Daily update तुम्हाला तेथेच पाहाला मिळतील.

};});});