smart phone smart india या योजने मार्फत महिलांना मिळणार स्मार्ट फोन

smart phone smart india नमस्कार मित्रांनो , तुम्हाला माहीतच असेल की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केलेली आहे .

 

Digital india मार्फत सर्व व्यवहार व सर्व सरकारी व इतर कामे ऑनलाईन पद्धतीने करण्याचे त्यांनी सांगितले होते . व या वरती अमलबजावणी देखील करण्यात आलेली आहे . सध्या गोव्हर्मेंट चे सर्व कामे डिजिटल पद्धतीने होता आहेत त्याच बरोबर पैशाचा सर्व व्यवहार देखील ऑनलाईन होता आहे .

महत्वाची बातमी >>नक्की वाचा >>

कोठे व का गायब झाल्या दोन हजार रुपयांच्या नोटा ?

सध्या मार्केट मध्ये कोठेच का दिसत नाहीत 2 हजार रुपयांच्या नोटा?

 

भाजप सरकारने डिजिटल इंडिया चे धोरण समोर ठेवून संपूर्ण भारत हा 2024 च्या अखेरपर्यंत सर्व कामे हे डिजिटल पद्धतीने झाले पाहिजेत असा त्यांनी निर्णय व तसेच व तसेचघेतलेला आहे.

 

याच निर्णयामुळे केंद्र सरकार आता स्मार्टफोन स्मार्ट इंडिया ही योजना राबवणार आहे या योजनेमध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील सदस्यांना केंद्र सरकार हे स्मार्टफोन देणार आहे.

 

कुटुंबातील किती सदस्यांना व कोणत्या सदस्यांना मिळणार हा स्मार्ट फोन?

 

स्मार्टफोन स्मार्ट इंडिया या योजनेमार्फत कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

 

तसेच कुटुंबातील फक्त मुख्य महिला सदस्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे इतर दुसऱ्या सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

Smart phone smart india योजनेसाठी कसा व कोठे अर्ज करायचा?

 

केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत फक्त या योजनेसाठी घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेची अजून पर्यंत ऑफिशियल वेबसाईट जारी करण्यात आलेली नाही

लवकरात लवकर या योजनेसाठी ऑफिशियल वेबसाईट जारी करून जनतेसाठी ती ओपन करण्यात येईल.

तोपर्यंत तुम्ही कुठल्याही फर्ज वेबसाईटला बळी पडू नका असे आव्हान केंद्र सरकारने सर्व भारतीय नागरिकांना केलेले आहे.

केंद्र सरकारने ऑफिशियल वेबसाईट जाहीर केल्यानंतर तुम्हाला आमच्या चैनल वरती अपडेट केले जाईल

तोपर्यंत कुठल्याही अर्ज वेबसाईटच्या अळ्यात अडकवू नका.smart phone smart india

 

या योजने करिता लागणारे डॉक्युमेंट?

1) रेशन कार्ड

2) कुटुंबातील मुख्य महिलेचे आधार कार्ड

3) वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला

4) कुटुंबातील मुख्य महिलेचे दोन दोन पासपोर्ट साईज फोटो

5) व महिलेचे सिग्नेचर 

वरील सर्व डोकोमेंट लाभार्थी व्यक्ति कडे असणे अनिवार्य आहे ,

ओफ्फिकीयल वेबसाइट वरती जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सर्व डोकोमेंट अपलोड करू शकता.

Leave a Comment

You cannot copy content of this page

रोज अशाच प्रकारच्या  नव-नवीन माहितीसाठी  आमच्या WhatsApp Group ला नक्की जॉइन व्ह्या.जेणे करून Daily update तुम्हाला तेथेच पाहाला मिळतील.

};});});