नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे मोबाईल एप्लिकेशन्स लॉन्च केले आहे(old land record) ,
मित्रांनो , ही एक खूपच आनंदाची बातमी आहे या एका ॲप्लिकेशन मुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याचश्या प्रमाणात जो 8अ किंवा उतारा कडण्याकरिता जो तान होत होता तो आता कमी होणार आहे .
या मोबाईल ॲप्लिकेशन च्या माध्यमातून तुम्ही तुमचे 1880 वर्षांपूर्वीचे देखील जमिनीचे दस्तावेज पाहू शकता .
या योजने मार्फत महिलांना मिळणार स्मार्ट फोन
हे आप जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करून घेतले तर फक्त तुमच्या जमिनीचा गट नंबर किंवा खाते नंबर टाकून तसेच कोणत्या वर्षीचा सातबारा किंवा 8अ पाहिजे ते ऑप्शन क्लिक करून,
अवघ्या एक मिनिटाच्या आत मध्ये तुम्ही तुमचे जमिनीचे 1880 वर्षापूर्वीचे देखील डॉक्युमेंट तुमच्या फोनवरती डाउनलोड करून घेऊ शकता.old land record
हे मोबाईल ॲप लॉन्च करायचे सरकारचे मुख्य ध्येय म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना सातबारा आठ काढताना जो होणारा त्रास तो कमी करण्या हेतू , व लागेल तेव्हा कोठेही ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याचे कुठलेही काम फक्त सातबारा किंवा 8अ मुळे लांबणीवर जाऊ नये याकरिता केंद्र शासनाने हे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे .
कोठे व का गायब झाल्या दोन हजार रुपयांच्या नोटा ?
या आपलिकेशन मध्ये शेतकऱ्यांची बरीच कामे ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात
व तसेच डॉक्युमेंट खराब होण्याचे व गहाळ होण्याचे चान्सेस एप्लीकेशन मध्ये कायमचेच नष्ट होऊन जातात.old land record
तर चला पाहुयात कोणते ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे (old land record)?
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन प्ले स्टोर वरती भरपूर असे ॲप्लिकेशन मिळतील पण ते ऑफिसियल नाहीयेत तुम्ही तेथे ही डॉकमेंत पाहू शकता .
पण काही दिवसापूर्वी केंद्र शासनाने ऑफिसियल मोबाईल आप्लिकेशन ची घोषणा केली आहे लवकरच लॉन्च करण्यात येईल .
तुम्हाला आमच्या साईट वरती मोबाईल ॲप्लिकेशन ची update मिळून जाईल
तुम्ही ऑनलाईन गूगल वरून देखील ऑनलाईन पद्धतीने जुने सातबारा पाहू शकता . old land record
ऑनलाइन सात बारा व 8 अ उतारा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
ते तुम्हाला डायरेक्ट साईट वरती घेऊन जाईल आहे का नाही कामाचे मोबाइल अॅप्लिकेशन लवकरक त्या बद्दल तुम्हाला अपडेट कळवले जाईल.