1rs pik vima- csc सेंटर चालकाकडून शेतकर्‍यांची होता आहे फसवणूक

 

1rs pik vima नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहेत की, कशा प्रकारे csc सेंटर वाल्या कडून शेतकऱ्यांची कसा प्रकारे फसवणूक केली जात आहे .

 

शेतकरी मित्रांनो , शासनाने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा फक्त एक रुपया मध्ये भरून देण्याचे आश्वासन दिले होते व त्या प्रमाणे वचनपूर्ती करत शासनाने ते सत्यात देखील उतरवले पण , शेतकऱ्यांना खरच एक रुपया मध्ये पीक विमा भरून मिळतो का ? हा प्रश्नच आहे .

<<येथे क्लिक करा>> 

Personal Loan 40 लाख रु पर्यन्त लोण मिळवा ते ही फक्त 5 मी मध्ये…

शेतकऱ्याला pradhan mantri fasal bims yojna (PMFBY) या योजने मार्फत फक्त एक रुपया मध्ये पीक विमा भरून मिळतो खरा पण csc सेंटर वाले शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असे दिसून येत आहे .

शेतकऱ्यांचा फॉर्म भरण्याकरिता त्यांच्या कडून एका फॉर्म माघे 300 रु ते 500 रु अशी मागणी केली जाते .1rs pik vima

 

शेतकरी आपला साधा माणूस आपला फॉर्म भरला जाओ या आशेने शेतकरी देखील csc सेंटर वाल्यांना पैसे देत आहे , कारण की ,

शेतकऱ्यांकडे दुसरे ऑप्शन शिल्लक राहिलेले नाही , ऑनलाईन स्वतः फॉर्म भरून शेतकरी या फसवणुकी पासून आपली सुटका करून घेऊ शकतो परंतु ,

बऱ्याच शेतकऱ्यानं अँड्रॉइड फोन वापरता येत नाही.याचाच फायदा है csc सेंटर वाले घेत आहेत .

<<येथे क्लिक करा>> 

1880 वर्षापूर्वीचे जमिनीचे रेकॉर्ड आता ऑनलाइन पाहता येणार..

 अश्या प्रकारची फसवणूक थांबावी मानून शासनाने कठोर करवाई करावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनकडून केली जात आहे .

या वरती प्रशासन लवकरच काही तरी उपाय करेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे .1rs pik vima

1 thought on “1rs pik vima- csc सेंटर चालकाकडून शेतकर्‍यांची होता आहे फसवणूक”

Leave a Comment

You cannot copy content of this page