gairan agricultural land गायरान शेतजमीन लवकरच होणार उपभोगत्याच्या नावावरती…!

नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये गायरान शेतजमिनी बद्दल पाहणार आहोत, गायरान शेतजमीन(gairan agricultural land ) म्हणजे गावासाठी किंवा गावातील नागरिकांसाठी राखीव ठेवलेली जमीन होय.

 

गारांची जमिनी मिळता सरकारचे असते पण ही शेत जमीन जा नागरिकांना शेत नाही त्या नागरिकांना शेतीसाठी व आपली उपजीविका भागवण्याकरिता दिली जात असते यामध्ये मूळता SC,ST व इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना ही शेतजमीन दिली जाते.

 

हे खास पोस्ट त्या नागरिकांसाठी आहे जे नागरिक अशी गायरान जमीन असलेली मागील दहा ते वीस वर्षापासून त्या जमिनीवरती शेती करत आहेत त्यांच्यासाठी आहे.

 

कारण की सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की ,

मागासवर्गीय व SC,ST कास्ट मधील नागरिक गायरान जमीन (gairan agricultural land ) कसत असतील ,त्यांना ती जमीन त्यांच्या नावावरती करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हे नक्की वाचा>>

  अबब टोमॅटो उत्पादनातून चक्क 18 लाख रु उत्पन्न..!

तुम्हाला जर तुम्ही कसत असलेली तुमची शेतजमीन  तुमच्या नावावरती  करायची असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील मध्ये तुम्हाला मागील,

दहा ते वीस वर्षांपूर्वी पासून तुम्ही ही जमीन शेती करण्यासाठी वापरत असल्याचे काही पुरावे द्यावे लागतील.

 

व तसेच इतर जमीन नाव वरती करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागतील.पण लक्षात ठेवा,

ही जमीन तुमच्या नावावर जरी झाली असेल तरी तुम्हाला ही दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला विक्री करता येणार नाही.

हे ही वाचा>>

CSC सेंटर चालकाकडून शेतकर्‍यांची होता आहे फसवणूक! पीक विमा फॉर्म भरण्याकरिता 500 रु यांची मागणी..

गायरान जमीन(gairan agricultural land )फक्त तुम्हाला तुमची उपजीविका भागवण्याकरिता शासनाकडून तुमच्या नावावर करून देण्यात येत आहे.

या जमिनीचा वापर फक्त शेतीसाठी करता येणार आहे.तसेच या जमिनीचा मूळ मालक या नावाने सरकारचे नाव राहील व उपभोगता म्हणून तुमचे नाव असणार आहे.

<<येथे क्लिक करा >>

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतीविषयक सर्व अवजरांवरती मिळणार अनुदान 

1 thought on “gairan agricultural land गायरान शेतजमीन लवकरच होणार उपभोगत्याच्या नावावरती…!”

Leave a Comment

You cannot copy content of this page