Tomato Price on high | अबब टोमॅटो उत्पादनातून चक्क 18 लाख रु उत्पन्न..!

नमस्कार मित्रांनो आज आपण अशा शेतकऱ्यांची कहाणी पाहणार आहोत जो शेतकरी टोमॅटो उत्पादनातून लखपती झालेला आहे तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल की शेतीच्या उत्पन्नातून आपला घर खर्च व प्रपंचासाठी लागणारे उत्पन्नच शेतकरी मिळत होता .

पण आता टोमॅटोच्या भावाने गाठलेल्या उच्चंका(Tomato Price on high) मुळे शेतकऱ्यांना याचा बराचसा फायदा झालेला दिसून येत  आहे. याच वाढलेल्या किमतीमुळे शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा योग्य तो बाजार भाव मिळना पाहताना  मिळत आहे.

हे नक्की वाचा :-

              सीएससी सेंटर चालकाकडून शेतकर्‍यांची होता आहे फसवणूक.! पीक विमा फॉर्म भरण्याकरीता 500 रु      माघणी करत आहेत..!

अशाच एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला आपल्या शेतातील टोमॅटो उत्पन्नातून चक्क 18 लाख रुपये मिळालेले आहेत.

तर चला पाहूया कोण आहे तो शेतकरी व कशाप्रकारे त्याला अठरा लाख रुपयांचे उत्पन्न झाले.शेतकरी मित्रांनो पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरती असणारे छोटेसे गाव पाचघर या गावातील हा शेतकरी.

या शेतकऱ्याचे नाव तुकाराम भागोजी गायकर अशी आहे या शेतकऱ्यांनी टोमॅटो चक्क 18 लाख उत्पन्न मिळवले आहे.

सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तुकाराम गायकर यांच्या टोमॅटो केरला प्रत्येकी 2100 रुपये असा भाव लागला आहे(Tomato Price on high) व असे एकूण त्यांनी 900 कॅरेट बाजार समितीमध्ये विक्रीकरिता आणले होते.

अशाप्रकारे एकूण मिळून शेतकरी तुकाराम भागोजी गायकर यांना एका दिवसामध्ये अठरा लाख रुपयांचे उत्पन्न झालेले आहे.

हे देखील वाचा>>-

गॅस भरण्याचा ताण संपला। solar stove घरी घेऊन या,आणि गॅस मुक्त व्ह्या .

फक्त याच शेतकऱ्याला एवढे उत्पन्न झालेले नसून या गावांमधील बरेच शेतकरी हे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत व जवळपास आठ ते दहा शेतकऱ्यांना एवढेच उत्पन्न झालेले आहे (Tomato Price on high)यांच्या उत्पन्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बाजार समितीचे असे म्हणणे आहे की या महिन्यातील बाजार समितीचे टर्नओवर हे 80 कोटी रुपयांपर्यंत जात असल्याचे दिसून येत आहे.

अशाप्रकारे टोमॅटो उत्पादक शेतकरी हा लखपती झालेला दिसून येत आहे.

1 thought on “Tomato Price on high | अबब टोमॅटो उत्पादनातून चक्क 18 लाख रु उत्पन्न..!”

Leave a Comment

You cannot copy content of this page