नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पी एम किसान योजनेच्या (PMKY 14th installment)बद्दल माहिती पाहणार आहोत.
आत्तापर्यंत पी एम किसान योजनेचे एकूण 13 हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी,
पीएम किसन योजनेचा 14 हप्ता हा येत्या २२ जुलै ते 28 जुलै या दरम्यान सर्व शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये वर्ग करण्यात येईल ,
अशी माहिती पीएम किसानच्या ऑफिशियल साईटवरून देण्यात आलेले आहे.
हे नक्की वाचा>>
गायरान शेतजमीन लवकरच होणार उपभोगत्याच्या नावावरती…!
प्रधानमंत्री किसान योजना या योजनेअंतर्गत चे 13 हप्ते तुमच्या खात्यात जमा झाले असले तरी देखील तुम्हाला जर 14 व्या सप्ताह तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायचा(PMKY 14th installment) असेल,
तर तुम्हाला तुमच्या पीएम किसन योजनेची केवायसी करणे बंधनकारक केलेले आहेत.
जोपर्यंत शेतकरी पीएम किसान योजनेच्या (PMKY 14th installment)खात्याची केवायसी पूर्ण करत नाही ,
तोपर्यंत त्या शेतकऱ्याला पीएम किसन योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशी घोषणा शासनाकडून करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा>>
अबब टोमॅटो उत्पादनातून चक्क 18 लाख रु उत्पन्न..!
शेतकरी बंधूंनो तुम्ही आणखीन देखील तुमच्या पी एम किसान योजनेच्या खात्याचे केलेले नसेल तर तात का करून घ्यावी कारण की जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार नाहीत.
ही केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा येत्या 22 जुलै ते 28 जुलै च्या दरम्यान सर्व शेतकऱ्यांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
हे नक्की पहा>>
खरीप हंगाम ई-पीक पाहणी सुरू? कशी करावी ई-पीक पाहणी पहा सविस्तर