Tomato rate update नमस्कार मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो ही बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल कारण की,
मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव हे गगनाला भिडले आहेत टोमॅटो हा मागील काही दिवसापासून दीडशे ते अडीशे रुपये किलो या भावाप्रमाणे आपल्याला खरेदी करावा लागत होता.
पण आता यावरती शासनाने तोडगा काढलेला आहे तुम्हाला टोमॅटो हा फक्त 80 रुपये प्रति किलो मी मिळणार आहे ते कसे काय ते पाहू.
हे देखील वाचा>>
Axis बँक देत आहे 40 लाख रु पर्यन्त पर्सनल लोण …
Tomato rate update
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये अशी घोषणा केली आहे की दिल्ली शहरांमध्ये सर्व जनतेला टोमॅटो हे 80 रुपये किलोने मिळणार आहेत आणि याची विक्री शासन स्वतः करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे सध्या तरी फक्त दिल्ली शहरांमध्ये शासनाद्वारे नागरिकांना 80 रुपये प्रति किलोने(Tomato rate update) टोमॅटो मिळणार आहेत.
हे नक्की वाचा>>
अबब टोमॅटो उत्पादनातून चक्क 18 लाख रु उत्पन्न..!
अशी घोषणा करण्यात आलेली आहे ती लवकरात लवकर सर्वत्र शासन टोमॅटो विक्री करणार आहे व सर्व नागरिकांना 80 रुपये प्रति किलो या दराप्रमाणे टोमॅटो मिळणार आहेत शासनाच्या या निर्णयामुळे सर्व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कृषी विभागामध्ये तरुणांना विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध