Crop Loan List 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका सभेमध्ये करण्यात आलेली आहे यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे देखील उपस्थित होते.
शेतकरी वर्ग मागील काही वर्षापासून बऱ्याचशा नैसर्गिक आपत्तीला झुंज देत आहे कोरोना काळापासून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पाऊस देखील शेतकऱ्यांना पाहिजे तितकी साथ देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात तोटा सहन करावा लागतो याकरिताच अजित दादांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे.
सर्व सामान्य नागरिकांना दिलासा, सरकार करणार 80 रु प्रती किलो ने टोमॅटो विक्री ..
अजित दादांनी केलेल्या घोषणाचा GR आलेला आहे या GR मध्ये असे स्पष्ट दिलेले आहे की राज्यातील एकूण 33 हजार 895 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या कर्जमाफीची यादी एकदा पाहून घ्या आपले या कर्ज यादीमध्ये (Crop Loan List 2023)नाव आहे का नाही ते चेक करून पहा.
तर चला पाहू शेतकरी बंधू कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ते
- अमरावती
- यवतमाळ
- अकोला
- बुलढाणा
- वाशिम
- नाशिक
- नंदुरबार
- धुळे
- अहिल्यानगर
- जळगाव
- पुणे
- कोल्हापूर
- सोलापूर
- सांगली
- सातारा
- संभाजीनगर
- जालना
- परभणी
- बीड
- लातूर
- नांदेड
- हिंगोली
- धाराशिव
अशा या वरील सर्व जिल्ह्यातील एकूण 33 हजार 895 शेतकरी वर्गाला कर्जमाफीचा लाभ होणार आहे.
1 thought on “Crop Loan List 2023 | अजित दादा पवार यांचा शेतकर्यांना दिलासा,राज्यातील 33 हजार 895 शेतकर्यांची करणार कर्ज माफ”