Flood River condition | कोकण मध्ये नदीना पुरस्थिती,शाळा-कॉलेज बंद ,मुंबई लोकल सेवा ठप्प,

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पावसाचा अंदाज पाहणार (Flood River condition)आहोत सध्या सर्वत्र पावसाने खूपच हाहाकार घातलेला आहे.

 

मागील काही दिवसापासून पावसाचा जोर खूपच वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे याच कारणामुळे नदी नाल्यांना ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे

हे नक्की वाचा>>

अजित दादा पवार यांचा शेतकर्‍यांना दिलासा,राज्यातील 33 हजार 895 शेतकर्‍यांची करणार कर्ज माफ..

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडेच पाऊस मोठ्या प्रमाणात होत असतो खास करून कोकणामध्ये पावसा इतर ठिकाणापेक्षा जास्तीचा असतो,

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणामध्ये पावसाचा जोर खूपच पाहायला मिळत आहे त्यामुळे कोकणातील नद्यांना पूरस्थिती(Flood River condition) पहायला मिळत आहे.

 

कोकणातील नद्यांमध्ये पाहायला मिळणारे हे पूरस्थिती पाहून तेथील सर्व शाळा कॉलेज व इतर कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे तसेच मुंबईमध्ये देखील आपल्याला सर्व गड परिस्थिती पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबईमधील मुंबईची लाईफ लाईन असलेली म्हणजेच रेल्वे सेवा देखील ठप्प करण्यात आलेली आहे.

हे नक्की पहा >>

Axis बँक देत आहे 40 लाख रु पर्यन्त पर्सनल लोण …

कोकण विभागातील जवळपास सर्वच नद्या ह्या धोक्याचा इशारा दाखवत आहेत त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सर्व नद्यांचा जल स्तर हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व कड परिस्थिती निर्माण झाल्याचे देखील दिसून येत आहे.

 

पावसाळ्यामध्ये सर्व नागरिक या कोकणाकडे कोकण दर्शन घेण्याकरिता कोकणाकडे रवाना होताना दिसत असतात पण यावर्षी वाढत पावसामुळे व नद्यांच्या पूरस्थितीमुळे(Flood River condition) कोकणातील बरेच धबधबे व समुद्रकिनारे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी अजून काही दिवस आपला कोकण फिरण्याचा प्लॅन हा पुढे ढकलावा अशी विनंती स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

1 thought on “Flood River condition | कोकण मध्ये नदीना पुरस्थिती,शाळा-कॉलेज बंद ,मुंबई लोकल सेवा ठप्प,”

Leave a Comment

You cannot copy content of this page