kamgar yojana | बांधकाम कामगाराच्या पाल्याला पदवीच्या शिक्षणासाथी मिळणार 1 लाख रु पर्यन्त शिष्यवृती

,kamgar yojana नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये बांधकाम विभाग महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्फत चालवली जाणाऱ्या स्कॉलरशिप बद्दल माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो ही स्कॉलरशिप बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता दिली जाणारे शिष्यवृत्ती आहे यामध्ये जर बांधकाम कामगार यांचा पाल्य इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेत असेल,

तर त्या पाल्याला सात हजार रुपये प्रति वर्ष स्कॉलरशिप म्हणून अनुदान दिले जाईल.

तसेच मित्रांनो जर बांधकाम कामगार(kamgar yojana) यांचा पाल्य मेडिकल विभागाचे शिक्षण घेत असेल तर

त्या पाल्याला एक लाख रुपये पर्यंत प्रतिवर्ष स्कॉलरशिप म्हणून अनुदान दिले जाईल.

हे नक्की वाचा>>

 कोकण मध्ये नद्यांना  पुरस्थिती,शाळा-कॉलेज बंद ,मुंबई लोकल सेवा ठप्प.

 

ही योजना महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम विभागामार्फत चालवली जाणारी योजना आहे या योजनेचे ध्येय म्हणजे बांधकाम कामगार यांच्या पाल्याचा भविष्यासाठी व उत्तरासाठी चालवली जाणारी विकास योजना आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या पाल्याचे वडिलांनी बांधकाम विभागाच्या(kamgar yojana) बांधकाम विभागाच्या ऑफिशियल साईट वरती आपली नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

ही स्कॉलरशिप फक्त बांधकाम कामगार यांच्या पालन करिता उपलब्ध आहे त्यामुळे इतर लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे,

मागील वर्षांमध्ये पास झालेले विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स तसेच सध्या शिक्षण घेत असलेल्या वर्षामधील फी रिसिप्ट व बोनाफाईड तुम्हाला जमा करावा लागेल.

तुम्ही बांधकाम कामगार असाल व आणखीन तुम्ही या साईट वरती जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर,

लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या व बांधकाम विभागाच्या अशाच इतर योजनेचा लाभ नक्की घ्या.

बांधकाम कामगार नोंदणीसाठी खालील दिलेल्या बटन वरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता.

येथे करा अर्ज 

2 thoughts on “kamgar yojana | बांधकाम कामगाराच्या पाल्याला पदवीच्या शिक्षणासाथी मिळणार 1 लाख रु पर्यन्त शिष्यवृती”

Leave a Comment

You cannot copy content of this page