earthquake in jaipur updates : राजस्थान भूकंपाच्या झटक्याने हादरले..!

earthquake in jaipur updates  नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपल्या मोबाईल फोन वरती एक अलर्ट मेसेज आला असेल तो आलेला मेसेज भारतीय कम्युनिकेशन निगम यांच्याद्वारे सर्व मोबाईल वरती अलर्ट पाठवण्यात आलेला होता.

 

तो मेसेज भविष्यात जर कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर जसे की भूकंप परिस्थिती व अजून कोणती

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्यास सर्वांना एक सोबत अलर्ट जाण्याकरिता हा मेसेज पाठवण्यात आला होता.

हे वाचा>>

बांधकाम कामगाराच्या पाल्याला पदवीच्या शिक्षणासाथी मिळणार 1 लाख रु पर्यन्त शिष्यवृती

काल हा मेसेज आपल्याला मोबाईलवर त्याला आणि आज दिनांक 21 जुलै 2023 रोजी राजस्थान येथे भूकंपाचे झटके बसलेले पाहायला मिळाले आहेत. राजस्थान मध्ये हा भूकंप सकाळी 4:09 मिनिटांनी राजस्थानच्या अजमेर (earthquake in jaipur updates)सोबच काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे झटके पाहायला मिळाले आहे

 

या भूकंपाची तीव्रता ही 4.5 अशी असल्याची माहिती मिळाली आहे या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही भूकंपाची झटके हे दोन सेकंद बसत असल्याचे माहिती मिळाली आहे. अजमेर सह इतर राज्यातील नागरिकांना जेव्हा छतावरची पंखे, रॅक, डब्बे, बेड, तसेच जमीन हदरल्याचे

झटके बसत असताना (earthquake in jaipur updates) सर्व नागरिक घाबरून आपल्या घराच्या बाहेर येऊन उभा राहिले होते.

त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

तेथे भूकंपाची एकच धांदल उडाली होती.

हे नक्की वाचा>> 

                 नवीन रेशन दुकानसाठी येथे अर्ज करा, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ?

Leave a Comment

You cannot copy content of this page