Aadhar number update | मोबाइल वरतून करा तुमचं फोन नंबर अपडेट ते ही फ्री मध्ये…!

Aadhar number update नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत की आपण आपल्या आधार कार्डचा नंबर घरबसल्या मोबाईल फोनवरून कसा अपडेट करू शकतो.

 

मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आधार कार्ड मध्ये एक मेन आयडेंटी ग्रुप बनलेले आहे त्याशिवाय आपले कुठलेही काम सरकारी असो किंवा खासगी असो ते होणे शक्यच नाही त्यामुळे आपल्या आधार कार्ड हे बँक खात्याशी किंवा मोबाईल नंबरची व इतर डॉक्युमेंट ची लिंक असणे आवश्यक आहे.

आणि त्यात मेन म्हणजे आपल्या आधार कार्ड ला आपला फोन नंबर लिंक असणे हे अत्यंत आवश्यक(Aadhar number update) आहे कारण की जेणेकरून आपले सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने आधार लिंक च्या माध्यमातून करता येईल यासाठी गौरमेंट हे सर्व नागरिकांचे आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक करून घेत आहे.

हे दिखील नक्की वाचा>>

बांधकाम कामगाराच्या पाल्याला पदवीच्या शिक्षणासाथी मिळणार 1 लाख रु पर्यन्त शिष्यवृती

 

ही बातमी खास त्या नागरिकांसाठी ज्या नागरिकांना आपला मोबाईल नंबर आधार कार्ड बरोबर लिंक करायचा आहे

तर चला पाहूयात ऑनलाईन पद्धतीने आपला मोबाईल नंबर आधार कार्ड ला कसा लिंक व अपडेट करायचा ते..

Aadhar number update

Google मध्ये जाऊन अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in ला भेट द्या.

 

आपल्यासमोर भाषा निवडण्याचे पर्याय येईल आपली भाषा निवडा.

 

आधारचे अधिकृत संकेतस्थळाचे Homepage आपल्यासमोर दिसेल Get Adhar मध्ये आपल्याला BOOK AN ⇒APPOINTMENT या बटन वरती क्लिक करायचं आहे.

 

आपल्यासमोर BOOK AN APPOINTMENT पेज ओपन होईल आपल्या जवळचे शहर निवडावं BOOK AN APPOINTMENT वरती क्लिक करा.

 

Adhar special services-camp या बटणावर क्लिक करा.

 

पिन कोड टाकावं Check Availability क्लिक करा.

 

Adhar Camp या बटन वरती क्लिक करा.

 

मोबाईल नंबर व कॅपचा कोड एंटर करा व Generate OTP बटन वरती क्लिक करा.

 

मोबाईल नंबर वरती आलेला OTP इंटर करा व Verify OTP व्हेरिफाय वरती क्लिक करा .

 

अशाप्रकारे OTP व्हेरिफाय केल्यानंतर पुढील पेज वरती तुमच्या सर्व आरोग्य डिटेल्स भरून नेक्स्ट बटणावरती क्लिक करत करत तुम्ही तुमचे डिटेल अपडेट करून घेऊ शकता

अशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड ची लिंक व अपडेट होऊन जाईल.

1 thought on “Aadhar number update | मोबाइल वरतून करा तुमचं फोन नंबर अपडेट ते ही फ्री मध्ये…!”

Leave a Comment

You cannot copy content of this page