crude oil price दिवळींनिमित्त व्यापर्‍याची चांदी,नागरिकांच्या खिशाला कात्री,तेलाच्या किमती मध्ये 100 रु वाढ

crude oil price दिवाळीचा सण जवळ येत असतानाच दिवाळीमध्ये लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

दिवाळीमध्ये प्रामुख्याने लागणाऱ्या वस्तूमध्ये खाद्यतेल,मैदा, रवा आणि आटा या वस्तू दिवाळीच्या सणांमध्ये गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी लागतातच. आणि याच वस्तूंच्या किमती दिवाळीमध्ये वाढलेल्या आहेत यामुळे गृहिणींचे यावर्षीचे दिवाळीचे बजेट हे वाढण्याची शक्यता आहे.

crude oil price

तेलामध्ये crude oil price मोहरीचे तेल, सोयाबीनचे रिफाइंड तेल व पाम तेल पाम या तेलामध्ये खूपच वाढ झालेली दिसून येत आहे .

दिवाळीचा हा सण म्हणजे सर्व पदार्थ आहे तळलेले पदार्थ व आटा ,मैदा यांच्यापासून बनवलेले पदार्थ असतात आणि याच सणांमध्ये या सर्व वस्तूंच्या किमती वाढलेले आहेत.

<<येथे क्लिक करा>>

गैस की बढ़ती कीमत से सभी आम लोगों को राहत, गैस की कीमत में 100 रुपये की कटौती की गई है

पंधरा लिटरच्या तेलाच्या 15 लिटर crude oil price वरती शंभर रुपयांनी वाढ झालेली दिसून येत आहे मोहरीचे तेल हे आधी 1900 रुपये मध्ये 15 लिटर असे येत होते परंतु आता 15 लिटर साठी 2000 रुपये मोजावे लागणार आहेत .

तसेच सोयाबीनच्या रिफाइंड तेलाच्या 15 लिटर ची किंमत 1600 रुपये वरून 1700 रुपये इतकी करण्यात आलेली आहे . तसेच पाम तेलासाठी आता 1600 रुपये 15 लिटर साठी द्यावे लागणार आहेत .

आटा चा घाऊक दर 19.50 रुपयांवरून 20 रुपये, रवा चा. दर 20.50 रुपयांवरून 21 रुपये आणि रव्याचा दर 21.50 रुपयांवरून 22 रुपये किलो झाला आहे.

<<येथे क्लिक करा>>

कपास 6200 तो सोयाबीन 3000 भाव से खरेदी |

दिवाळी जवळ जवळ येता या भावामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता बाजारपेठेमध्ये वर्तवण्यात आलेली आहे.

दिवाळीच्या सणामध्ये या वाढत्या दरवाढीमुळे गोरगरिबांच्या खिशांना चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे .

<<येथे क्लिक करा>>

कर्मचार्‍यांना मोदी सरकार कडून खुशखबर, कर्मचार्‍यांना बोनस जाहीर..|

Leave a Comment

You cannot copy content of this page