cotton rate today : कापूस भाव थंडावले, शेतकर्‍यांना 7200 रु यावर्तीच समाधान मानावे लागणार

cotton rate today :- कापुस बाजारात मंदी ची लाट, यावर्षी शेतकऱ्यांना आपला कापूस माल हा कमी किंमतीमध्येच विक्री करावा लागणार आहे .

शेतकरी मित्रांनो ,या वर्षी शेजाऱ्याला ना निसर्गाची साथ मिळाली आणि आता असे दिसून येत आहे की ना कापूस बाजार पेठेची साथ मिळणार .

<<येथे क्लिक करा>>

दिवाळी पूर्वीच शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करणार : धनंजय मुंडे 

कापूस बाजार पेठे मध्ये कापूस खरेदी करण्यास सर्वात झाल्या पासून कापसाला योग्य भाव मिळालेला नाही, शेतकऱ्याला अशा होती की कापसाचा किमान भाव हा 8000 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे तरी मिळावा .

cotton rate today :

परंतू कापसाला तसा भाव मिळालेला नाही काही ठिकाणी कापूस भाव हा 6 हजार 800 रुपये तर काही ठिकाणी 7 हजार 200 रुपये या प्रमाणात मिळालेला आहे .

दिवाळी नंतर कापूस भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी आपला कापुस अद्याप घरातच ठेवलेला आहे .

परंतू कृषीतज्ञांकडून आसा अंदाजा वर्तवला जाते आहे की शेतकऱ्यानं यंदा kapus bhav 7200 प्रती क्विंटल या भवामध्येच समाधान मानावे लागणार आहे कारण या भावाच्या पुढे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळणार नसल्याचा अंदाज कृषी तज्ञांनी वर्तवला आहे .

<<येथे क्लिक करा>>

दिवळींनिमित्त व्यापर्‍याची चांदी,नागरिकांच्या खिशाला कात्री,तेलाच्या किमती मध्ये 100 रु वाढ..!

सन २०२३-२४ च्या हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत cotton rate today प्रति क्विंटल ७,०२० रुपये तर मध्यम धाग्याच्या कापसाची एमएसपी ६,६२० रुपये जाहीर केली आहे. सध्या सरकीचे दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल असल्याने कापसाला प्रति क्विंटल ७,००० ते ७,३०० रुपये दर मिळत आहे. सरकीचे दर कमी-अधिक झाल्यास कापसाचे दर kapus bhav सरासरी २०० रुपये प्रति क्विंटलने कमी- अधिक होतील.

Leave a Comment

You cannot copy content of this page