Fraud : पीक विमा कंपनी कडून शेतकर्‍यांची फसवणूक,सर्वे मध्ये केल्या 10 पैकी 8 बोगस साह्य..

Fraud पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे फसवणूक शेतकऱ्यांच्या बोगसह्या करत आपल्या मर्जीप्रमाणे सर्वे केले आहेत हे उघडकीस आले आहे.

लोंगबार्ड जनरल इन्सुरंन्स या पिक विमा कंपनीने औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील शेतकऱ्यांच्या खोट्यासह्या Fraud  करत आपल्याला पाहिजे तसा पिक विमानांचा सर्वे केल्या असल्याचे बातमी उघडकीस आलेली आहे .

<<येथे क्लिक करा>>

दिवळींनिमित्त व्यापर्‍याची चांदी,नागरिकांच्या खिशाला कात्री,तेलाच्या किमती मध्ये 100 रु वाढ

पिक विमा कंपनीचे कर्मचारी व सहाय्यक यांच्यावरती शेतकऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्यामुळे या अधिकाऱ्यांवरती पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

Crop Insurance Fraud 

ऑगस्ट 2022 मध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आलेला होता अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्यांच्या विरोधात अजून पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही .

पिंपळदरी या गावांमध्ये पिक विमा सर्वेक्षण करता वेळेस अधिकाऱ्यांकडून सरासरी 10 पैकी 8 शेतकऱ्यांच्या सह्या बोगस केले असल्याचे माहिती समोर आलेली आहे .

<<येथे क्लिक करा>>

मुलीचे खाते SBI बँक मध्ये उघडा ,मुलीच्या लग्नासाठी बँक करते ही खास मदत…

पिक विमा कंपनी व राज्य सरकार या कर्मचाऱ्यांना विरोधात व कंपन्या विरोधात कोणती कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे .

गावातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने कर्मचाऱ्यांना  निलंबित करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे व त्यांच्या विरोधात चांगली कारवाई झाली पाहिजे .

Leave a Comment

You cannot copy content of this page