diwali 2023 : परतीच्या पावसामुळे झेंडूच्या बागा जमीनदोस्त,शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

diwali 2023 :-परतीच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे नासाडी शेतकऱ्यांच्या आशावरती निसर्गाने फेरले पाणी.कोणताही सण असो सणांमध्ये झेंडूचे फुले महत्त्वाची भूमिका घेत असतात प्रत्येक क्षणामध्ये झेंडूच्या फुलांचा हार हा वापरतात खास करून दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये झेंडूचे फुले वापरले जातात.

 

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हा जोड व्यवसाय म्हणून फुलांची शेती करत असतो परंतु गेल्या वर्षी झेंडूच्या फुलांना खूपच कमी दर मिळाल्याने यावर्षी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी झेंडू फुलाची लागवड कमी प्रमाणात केलेलीं आहे .

<<येथे क्लिक करा>>

पीक विमा कंपनी कडून शेतकर्‍यांची फसवणूक,सर्वे मध्ये केल्या 10 पैकी 8 बोगस साह्य..

ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी फुलाचे उत्पादन घेतले आहे त्या शेतकऱ्यांची आशा आहे की यावर्षी तरी निदान झेंडूच्या फुलांना योग्य तो दर मिळेल परंतु यावर्षी शेतकऱ्यांच्या या विषयावरती निसर्गाने पाणी फिरलेले दिसून येत आहे कारण की परतीच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांच्या बाग आहे जमीन दोस्त झालेले आहेत.

diwali 2023 flower market

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे गेल्या वर्षी फुलांच्या भावाने तर यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच नुकसान सहन करायला लावले आहे .

<<येथे क्लिक करा>>

मोदी सरकारकडून कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस जाहीर,कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड..!

 

शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की निदान जो काही झेंडूच्या फुलांचा उर्वरित फुल बागांना आहे त्यामालाल तरी यावर्षी चांगल्या प्रमाणात बाजार भाव मिळावा.

Leave a Comment

You cannot copy content of this page