rbi governor : रिजर्व बँक ऑफ इंडिया चे गोवर्नर शक्तीकांत दास यांनी 1000 रुपयांच्या नोटण बद्दल एक मोठे विधान केले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 या साली 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता अचानक 500 व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या आसल्याची घोषणा करत जनतेला आश्चर्याचा धक्का दिला होता.
त्यामुळे सर्व देशामध्ये आपल्या घरी असलेल्या सर्व 500 व हजार रुपयांच्या नोटा बँक मध्ये जमा करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला होता.
परतीच्या पावसामुळे झेंडूच्या बागा जमीनदोस्त,शेतकर्यांचे मोठे नुकसान
त्यानंतर मोदी सरकार ने परत एकदा नोटा बंदीचा निर्णय घेतला होता तो म्हणजे 2000 हजार रुपयांच्या नोटा परत चालनातून बंद करण्याचा या वरती सर्व नगरीकांकडून असा अंदाज वर्तवला जात होता की, “1000 रुपयांच्या नोटा परत चलनात येणार आहेत .”
rbi governor Guidelines :
या चर्चेला rbi governor यांच्या कडून फुल्ल स्टॉप देण्यात आलेला आहे. rbi governor शक्तीकांत दास यांनी असे स्पस्ट संगितले आहे की 1000 रुपयांच्या नोटा परत चलनात येणार आहेत या सर्व आफवा आहेत, RBI कडून असा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही.
सिलेंडर जिल्हयानुसार नवीन दर जाहीर, तुमच्या जिल्ह्यातील नवीन दर पहा..
1000 रुपयांच्या नोटा परत कधी चालणार येणार नाहीत हे ही त्यांनी बोलतानी संगितले आहे.त्यामुळे 1000 रूपयाच्या नोटा परत भारतीय बाजारपेठे मध्ये चलनात येणार आहेत या अफवांना कायम स्वरूपाचा पूर्ण विराम मिळालेला आहे.