PM Kisan Yojna : नमस्कार शेतकरी मित्रांनो , प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामो किसान योजनेचा पहिलं हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्या मध्ये जमा करण्याची तरीखा जाहीर केलेली आहे, नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी येथे एका कार्यक्रमानिमित्ता येणार आहेत,त्या वेळेस त्यांच्या हस्ते नामो किसान योजनेचा पहिलला हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे.
PM Kisan Yojna
प्रधानमंत्री किसान सम्माण योजनेचे PM Kisan Yojna आत्ता पर्यन्त 14हफ्ते शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत,या योजनेचा 15 वा हप्ता देखील गुरुवारीच शेत्क्र्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे, कारण शेतकर्यांना नामो किसान योजनेसाठी कोणते अर्ज करण्याची गरज नाही, ज्या शेतकर्यांचे पीएम किसान सम्माण योजनेचे खाते आहे त्याच शेतकर्यांना नामो किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत.
कोकणातील एकही मराठा कुणबी जात प्रमाणपत्र घेणार नाही : रामदास कदम
परंतु सर्व शेतकर्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत फक्त 85 लाख 60 हजार शेतकर्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण, अद्याप सर्व शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड व आपल्या खात्याची KYC पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्या शेतकर्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
जर तुमची केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याची केवायसी करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला या दोन्ही योजनेचा PM Kisan Yojna लाभ मिळणार नाही.
जिल्हयानुसार सिलेंडर चे नवीन दर लागू, तुमच्या जिल्ह्यातील नवीन दर पहा..
2 thoughts on “PM Kisan Yojna : नामो योजनेचा पहिला 1 हप्ता गुरुवारी शेतकर्यांच्या खात्यात होणार जमा..”