reservation chart 1 : कोकणातील एकही मराठा कुणबी जात प्रमाणपत्र घेणार नाही : रामदास कदम

reservation chart :- महाराष्ट्र राज्य मध्ये सध्या मराठा समाज हा आरक्षणसाठी पेटून उठलेला आहे, आणि महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना एकवटण्याच काम हे मनोज जरांगे पाटील यांनी केलले आहे.

महाराष्ट्र राज्य मध्ये सध्या एकाच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणा साथी बसून सरकारकडे आशी मागणी केली होती की मराठा बांधवांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे जेणे करून गरीब मराठा समजतील मुलांना शिक्षणामध्ये व नोकरी मध्ये याचा फायदा होईल.

<<येथे क्लिक करा>>

परतीच्या पावसामुळे झेंडूच्या बागा जमीनदोस्त,शेतकर्‍यांचे मोठे नुकसान..

मराठा व तसेच इतर समाजातील नागरिकांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याला खूपच साथ मिळालेली आहे, महाराष्ट्रील बर्‍याच ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतलेला आहे की जो पर्यन्त मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यन्त कोणत्याही पक्षातील नेत्यांना गावामध्ये प्रवेश नाही , राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंद आशे फलक गावातील प्रवेश द्यारावरती लावण्यात आलेले आहेत.

शिंदे सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या कडून जातीचे पुरावे गोळा करण्यासाठी 40 दिवसाचा कालावधी मघितला गेला होता तो कालावधी 24 ऑक्टोबर या दिवशी संपणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी मराठा जात प्रमाणपत्रा बाबत टीका करत नारायण राणे यांनी असे ही म्हटले आहे की , ” महाराष्ट्र राज्यातील एकही मराठा कुणबी जातप्रमाणपत्र घेणार नाही ” , मनोज जरांगे पाटील यांनी जातीचा reservation chart आभ्यास करावा 96 कुळी मराठा वेगळा आणि कुणबी मराठा वेगळा असा टोला देखील नारायण राणे यांच्या कडून जरांगे पाटलांना लावण्यात आलेला आहे.

<<येथे क्लिक करा>>

सेलेंडर गॅस जिल्हयानुसार नवीन दर लागू..!, तुमच्या जिल्ह्यातील गॅस दर पहा..

 नारायण राणे बरोबरचा रामदास कदम यांनी देखील असे विधान केले आहे की, कोकणातील एकही मराठा बांधव कुणबी मराठा प्रमाणपत्र स्वीकारणार नाही.

रामदास कदम व नारायण राणे यांना प्रती उत्तर देत मनोज जरांगे पाटील यांनी संगितले आहे की, कुणबी म्हणजे कोणतीही विशेष जात नाही कुणबी हा शब्द जुन्या काळात शेती साथी वापरला जात होता,शेती करणारा समाज म्हणजे कुणबी समाज , ज्या गरीब मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ते मराठी नागरिक कुणबी मराठा जात प्रमाणपत्र घेतील.

ज्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र घेयचे नाही त्यांनी घेऊ नये, असे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या कडून सुनावण्यात आलेले आहे.

reservation chart percentile :

आरक्षण हे जाती प्रमाणे देण्यात आलेले आहे चला पाहुयात कोणत्या जातीला किती प्रमाणात आरक्षण आहे ते,

reservation chart Category %
अनुसूचीत जाती/जमाती 20%
इतर मागास वर्ग (ओबीसी) 19%
मराठा समाज 16%
भटके विमुक्त 11%
विशेष मागास वर्ग 02%

 

 

Leave a Comment

You cannot copy content of this page