Dasara 2023 : नोकरी सोबत केली पारंपरिक फुलांची शेती,आज लाखो रुपये कमावतो हा तरुण..

Dasara 2023 : शेतकरी बांधवांनो, संभाजीनगरच्या या तरुणांनी मोसंबीच्या फळबागांमध्ये झेंडूचे आंतरपीक घेत लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे .

बरेच शेतकरी शेतीमधून पुरेशी उत्पादन होत नसल्यामुळे शेतीला कंटाळले आहेत परंतु या तरुण शेतकऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांना खोटे ठरवले आहे.

<<येथे क्लिक करा>>

नमो योजनेचा पहिला 1 हप्ता गुरुवारी शेतकर्‍यांच्या खात्यात होणार जमा..

एवढेच नव्हे तर हा तरुण शेतकरी ग्रामसेवक म्हणून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे यांनी आपली नोकरी संपादक शेती देखील केली व या शेतीमधून लाखोचे उत्पादन आज हा शेतकरी घेत आहे .Dasara 2023

Dasara 2023 success story :-

रमेश आघाव , वडवाली तालुका – पैठण , जील्हा – छत्रपती संभाजीनगर असे या शेतकऱ्यांचे नाव आहे .या तरुणाने आपल्या नोकरी सोबतच शेतीला ही तेवढेच महत्त्वाचे समजून पारंपरिक पद्धतीने लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.

आघाव सांगतात,” मला एकूण पाच एकर शेती आहे त्यात पारंपरिक शेती करायची म्हंटलं तर नफा कमी आणि तोटा अधिक हेचं लहानपणा पासून बघत आलोय यावर कुठेतरी उपाय काढावा असं नेहमी भासायचं. यातून २०१३-१४ साली दोन एकर क्षेत्रात मोसंबीच्या बागेची लागवड केली. ती जोपासत असतांना अर्धा एकर क्षेत्रांवर पाण्याच्या उपलब्धतेकरिता शेततळे उभारले. सोबतच अर्धा एकर चार वर्षांपूर्वी निंबोनीची बाग देखील केली. तसेच गेल्या वर्षीपासून मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून यशस्वी झेंडूची शेती करत आहे.”Dasara 2023

<<येथे क्लिक करा>>

सरकारकडून  ई-पीक पाहणी केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 16000 रु जमा ..

उत्पन्न खर्च व नफा -दोन एकर मोसंबी बागेत एकूण ३५० झाडे असून त्याद्वारे वार्षिक ७ ते ८ टन उत्पादन मिळते यास फवारणी खते यांचा सरासरी वार्षिक २० हजार खर्च वजा जाता १ लाख निव्वळ नफा मिळाल्याचे आघाव यांनी सांगितले. तर निंबुनी बाग नवीनच असल्याने उत्पन्न अध्याप कमी असून पंचवीस हजार रुपयांचे निंबु विक्री झाले तर वार्षिक खत व औषधी यांचा खर्च साधारण ५ हजार आला. झेंडूसाठी ३० हजार रुपयांची १० हजार रोपे तसेच खुरपणी कीटकनाशके, खते आदींचा मिळून ५० हजार खर्च तर दसरा आणि दिवाळी अश्या दोन तोड्यात सरासरी ५ टन अपेक्षित उत्पादन असून ४० ते ५० चा मिळेल अशी अपेक्षा लक्षात घेता खर्च वजा जाता २ लाखांचे उत्पन्न मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.Dasara 2023

Leave a Comment

You cannot copy content of this page