Drought : राज्यातील 40 तर मराठवाड्यातील या 14 तालुक्यांवरती दुष्काळाचे संकट.

Drought : महाराष्ट्र राज्य सरकार कडून नवीन अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे या अहवालामध्ये राज्यातील एकूण 40 तालुके तर मराठवड्यातील 14 तालुक्यांवरती दुष्काळाचे संकट संगितले आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार या तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.

राज्य सरकार कडून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तालुक्यानुसार सर्वे करण्यात आला होता या सर्वे मध्ये सुरवातीला राज्यातील एकून 42 तालुक्यांवरती दुष्काळ असल्याचे संगितले होते परंतु पुन्हा सर्वे करण्यात आला व या नव्या सर्वे मध्ये यातील 2 तालुके वगण्यात आलेले आहे.

<<येथे क्लिक करा>>

 नोकरी सोबत केली पारंपरिक फुलांची शेती,आज लाखो रुपये कमावतो हा तरुण..

मराठवाड्यामध्ये या वर्षी सरासरी पेक्षा तब्बल 12% पावसाची कमी नोदवण्यात आलेली आहे, त्यामुळे येथील नागरिकांचे उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे देखील चांगलेच हाल होतील असे चित्र दिसून येत आहे. जून महिन्याच्या सुरवातीला पावसाने दांडी मारली होती त्यामुळे शेतकर्‍यांचे तर भरपूर नुकसान झालेलेच आहे परंतु आता येथील  नागरिकांना आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागणार आहे.

राज्यातील  दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावे Drought :

 • छत्रपती संभाजीनगर :-  संभाजीनगर, सोयगव, जालना,भोकदण,बदनापूर,अंबड,मंठा.
 • बीड :- वडवणी,धारूर,अंबाजोगाई.
 • लातूर :- रेणापुर,धारशीव वाशी,धारशीव,लोहारा.
 • नंदुरबार :- नंदुरबार .
 • धुळे :- शिद्खेडा.
 • जळगाव :- चाळीसगाव.
 • बुलढाणा :- बुलढाणा, लोणार.
 • नाशिक :- मालेगाव,सिन्नर,येवला.
 • पुणे :- शिरूर , मुळशी, पौंड,दौंड,पुरंदर ,सासवड ,वेल्हा,बारामती ,इंदापूर
 • सोलापूर :- करमाळा,माढा , बार्शी,माळशीरस,सांगोळा सातारा ,वाई,खंडाळा .
 • कोल्हापूर :- हातकंगले,गडहिंग्लज.
 • सांगली :- शिरळा, कडेगाव , खाणापुर, विटा, मिरज.

<<येथे क्लिक करा>>

जिओ ने लौंच केली शानदार इलेक्ट्रिक बाइक, ते ही फक्त 17000 रुपयांमध्ये.

ही वरील सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी आहे ही यादी अजून पर्यन्त निच्चीत करण्यात आलेली नाही राज्यासारकर येत्या काही दिवसामध्ये लवकरच  दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी  व दुष्काळ Drought जाहीर करेल.

Leave a Comment

You cannot copy content of this page