zendu flower : दसर्‍या आधीच झेंडूचे भाव घसरले,झेंडूने शेतकर्‍यांना रडवले..!

zendu flower : दसरा दिवाळी हे हिंदू धर्मातील सर्वात मोठे मानले जाणारे सण आहेत, या सणामध्ये झेंडूच्या फुलांचा भरपूर प्रमाणात पुज्यासाठी वापर केला जातो. या दसर्‍या दिवलीच्या काळामध्ये झेंडूच्या फुलांना खूप मागणी असल्यामुळे भाव देखील वाढलेले असतात.परंतु यावर्षी झेंडूच्या फुलांना अपेक्षा पेक्षा खूपच कमी भाव मिळत असल्याचे शेतकर्‍यांनी संगितले आहे .

प्रत्तेक वर्षी दिवलीच्या आणि दसर्‍याच्या या सणा निमित्ता झेंडूच्या फुलांना 120 रु ते 150 रु प्रती किलो आसा भाव मिळत असतो , प्रत्तेक वर्षी याच प्रमाणे झेंडूचे भाव उंचावलेले असतात ,परंतु या वर्षी झेंडूच्या फुलांनी zendu flower शेतकर्‍याच्या डोळ्यांना पाणी आणले आहे.

<<येथे क्लिक करा>>

नोकरी सोबत केली पारंपरिक फुलांची शेती,आज लाखो रुपये कमावतो हा तरुण..

zendu flower today rate :

परंतु या वर्षी दसर्‍या आधीच झेंडूच्या फुलांचे भाव बाजारपेठे मध्ये घसरले असल्याचे पाहायला मिळत आहेत, सध्या फुलांच्या बाजारपेठे मध्ये झेंडूची विक्री ही फक्त 20 रु प्रती किलो या भावाने सुरू आहे. हा भाव शेतकर्‍याने व्यापर्‍यांना डायरेक्ट माल विकला तर मिळतो आणि स्वतः विक्री केली तर हा 30 रु प्रती किलो असा भाव सध्या मार्केट मध्ये पहायला मिळत आहे.

यावर्षीचे झेंडूच्या फुलांचे मार्केट सर्वात जास्त पडलेले पहायला मिळत आहे, त्यात परतीच्या पावसाने देखील झेंडू उत्पादक शेतकर्‍यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे, परतीच्या पावसामुळे झेंडूची zendu flower सर्व झाडे जमीन दोस्त झालेले पहायला मिळत आहे त्या मुळे झाडांना आलेला सर्व माल खराब झालेला आहे.

<<येथे क्लिक करा>>

मोदी सरकार कडून बांधकाम कामगारांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत.. 

या वर्षीचा झेंडूच्या फुलांचा मार्केट भाव पाहता शेतकर्‍यांनी केलेला खर्च देखील निघणार नाही असे संकेत दिसून येत आहेत. निदान दसर्‍याला नाही परंतु दिवाळीला तरी झेंडुंच्या फुलांना चांगला भाव मिळवा अशी अपेक्षा झेंडू उत्पादक शेतकर्‍यांना आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page