15th installment : नमस्कार शेतकरी बंधुनो , पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे तरी सर्व शेतकर्यांनी आपले बँक खाते एकदा तपासून पहावे.
आत्ता पर्यन्त पीएम किसान योजनेचे 14 हफ्ते शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केले होते, आणि पीएम किसान योजनेची ekyc करण्यकरिता शेतकर्यांना मुदत देण्यात आलेले होती. त्यामुळे 15वा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होण्याकरिता थोडा उशीर झालेला आहे.
हेक्टरी 14600 रु पीक विमा मंजूर,दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार.
परंतु अजून पर्यंत सर्व शेतकर्यांनी पीएम किसान योजनेची E-KYC पूर्ण केलेली नाही, ज्या शेतकर्यांनी kyc पूर्ण केलेली नाही त्या शेतकर्यांना या योजनेचा लाभं घेता येणार नाही.
15th installment
आज दिनांक 26 ऑक्टोबर, रात्री 8 च्या दरम्यान शेतकर्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता 15th installment जमा करण्यात आलेला आहे, तरी सर्व शेतकर्यांनी आपले खाते चेक करावे.
ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी खुश खबर, या वर्षी मिळणार ऊसाला “हा” भाव..
ज्या शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत म्हणजे त्या शेतकर्यांचे पीके किसान योजनेचे E-KYC करणे बाकी आहे लाभं घेण्या करिता त्या शेतकर्यांनी लवकरात लवकर आपले KYC पूर्ण करणे आनिवार्य आहे.