Crop Insurance : हेक्टरी 14600 रु पीक विमा मंजूर,दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार.

Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी एक खास बातमी घेऊन आलेलो अहोत ती म्हणजे तुमच्या बँक खात्यात लवकरच पिक विमा रक्कम जमा होणार आहे अशी घोषणा सरकार कडून करण्यात आलेली आहे .

ज्या शेतकऱ्यांची पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे व त्या शेतकऱ्यांनो पिक विमा फॉर्म भरून E-kyc केलेली आहे अश्या शेतकऱ्यना हेक्टरी 14600 रुपये असा पिक विमा मंजूर केला आहे .

परंतु पिक विम्याची सर्वच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार नाही ,फक्त 25 % रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

<<येथे क्लिक करा>>

राज्यातील 40 तर मराठवाड्यातील या 14 तालुक्यांवरती दुष्काळाचे संकट.

कारण सरकार कडून पिक विमा कंपनीला फक्त 300 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत , आणि सर्व पिक विमा Crop Insurance  वाटप करण्याकरीता जवळ पास 1200 कोटी रुपये एवढी रक्कम लागणार आहे , त्यामुळे सरकार कडून आलेल्या रक्कमेमध्ये सर्व शेतकऱ्यांना फक्त 25% पिक विमा रक्कम मिळणार आहे .

Crop Insurance

आणि हा 25 % पिक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही , फक्त ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ईपिक पाहणी केली होती त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा Crop Insurance जमा केला जाणार असल्याची माहिती सरकार कडून देण्यात आलेली आहे .

<<येथे क्लिक करा>>

जिल्हा परिषद भारतीचे हॉल तिकीट जाहीर, असे करा डाऊनलोड..

याच बरोबर सरकार ने दिवाळी पूर्वीच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये पिक विमा रक्कम जमा करणार असल्याची हमी देखील दिलेली आहे , त्यामुळे शेतकऱ्यांची ही दिवाळी गोड होणार असे दिसून येते आहे.

तुम्ही तुमची ekyc केलेली आहे का नाही ते एकदा चेक जाऊन बघा. E-kyc केलेले आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला पिक विमा भरलेल्या साईड वरती जाऊन तिथे ekyc चे ऑप्शन दिसेल तेथे क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स दिसतील .

Leave a Comment

You cannot copy content of this page