crop sowing : शेतकर्‍यांचे भाग्य उजळणार, कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती फोनवरती मिळणार

crop sowing : शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार कधी कोणती पिक घ्यायची याची माहिती सरकार आता तुम्हाला मोबाईल द्वारे पुरवणार आहे.याचा फायदा म्हणजे पिकांवरती होणाऱ्या अतिवृष्टीचा व दुष्काळाचा कोणत्या ऋतूमध्ये व वातावरणामध्ये कोणते पीक घेणे योग्य आहे याची माहिती शेतकऱ्यांना सरकारद्वारे पुरवली जाणार आहे.

अलीकडच्या काळामध्ये दुष्काळ व अतिवृष्टीमुळे पिकांचे होणारे नासाडी व शेतकऱ्यांना योग्य ते प्रमाण मध्ये मिळाले पाहिजे याकरिता केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात येणार आहे याचा फायदा देशातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे.

<<येथे क्लिक करा>>

 या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 4000 रु जमा, तुमचे खाते तपासा.

  • शेतकऱ्यांना कोणती कोणती crop sowing माहिती मिळणार ?

यामध्ये शेतकऱ्यांना हवामानानुसार आपल्या शेतामध्ये कोणते पीक घ्यायचे आहे याची माहिती मिळणार असून याचबरोबर आपल्या पिकांना कोणत्या वेळेस कोणते खत द्यायचे आहे व किती प्रमाणात द्यायचे आहे याचीही माहिती मिळणार आहे.

  • आपातकालीन माहिती crop sowing ?

अनावधानाने शेतकऱ्यांच्या पिकावर ती जर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्या रोगावरती उपाय योजना कशा व कोणत्या करायच्या याची देखील माहिती मोबाईल द्वारे सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.

<<येथे क्लिक करा>>

IDFC बँक कडून मिळवा सोप्या पद्धतीने पर्सनल लोण, असे मिळवा लोण.

  • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खास लक्ष?

सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक खास तंत्रज्ञान crop sowing विकसित केले आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांना माहिती पुरवण्यात येणार आहे कमीत कमी शेतीमध्ये जास्त जास्त उत्पादन कसे मिळवायचे याची माहिती व उपाय योजना मोबाईल वरती मिळणार आहेत.

भारत सरकार द्वारे तयार केले असलेल्या या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे सर्व शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page