Pm kisan yojna : शेतकरी मित्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत चालवण्यात येणार्या पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे , त्याचा बरोबर नामो शेतकरी सम्मान योजनेचा पहिला हप्ता देखील कल शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे.
पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा..
26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील साई बाबा यांच्या दर्शणाकरिता वा कार्यकर्माकरिता शिर्डी येथे आले होते , त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री सम्मान योजनेचा पहिला हप्ता व पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे.
Pm kisan yojna
पीएम किसान योजनेचे 2 हजार व नामो किसान योजनेचा पहिला हप्ता 2 हजार रुपयांच्या असे एकूण मिळून काल रात्री 8 वाजता पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यात 4 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
IDFC बँक कडून मिळवा या सोप्या पद्धतीने कमी दरात लोण..
सर्व शेतकर्यांनी एकदा आपले बँक खाते चेक करा, जर तुम्हाला 4 हजार रुपये आले नसतील तर तुमच्या खात्याची ई-केवायसी बाकी लवकरात लवकर तुमच्या खात्याची केवायसी करून घ्या जेणे करून तुम्हाला या दोन्ही योजनेचा लाभ घेता येईल .
अन्यथा तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्हाला या दोन्हीही योजनेचा लाभं घेता येणार नाही.