manrega yojna :मागेल त्याला शेततळे योजना,परंतु 2३९ पैकी फक्त 21 शेततळे मंजूर..

manrega yojna : मुख्यमंत्री शाश्वत आंतर्गत चालवण्यात येत असलेल्या  मागेल त्या शेतकर्‍यांना शेततळे योजना या योजनेचे तब्बल २१८ शेतकर्‍याचे अर्ज नामंजूर झालेले आहेत,२३९ शेतकर्‍यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते त्यापैकि फक्त २१ शेतकर्‍यांचेच अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत , अर्ज फेटाणण्याचे नेमके कारण की ते जाणून घेऊयात.

तालुक्यातील हिवरा आश्रम, अंत्री देशमुख, सोनाटी या पट्ट्यातील जमिनी काळ्या मातीची खोली जास्त असलेल्या आहेत. पैनगंगा नदीकाठचा हा भूभाग सिंचनदृष्ट्या चांगला आहे. इतर भागात मुरूम कमी खोलीवर आहे. त्यामुळे शेततळ्याचे प्रमाण कमी आहे. सिंचन वाढवण्यासाठी सरकारी खर्चाने शेततळे घ्या, असे आवाहन करून योजनेचा गावागावात खूप झाला.manrega yojna

manrega yojna :

तालुक्यातून २३९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून शेततळ्यासाठी मागणी केली. पण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्याने २०६ अर्ज कृषी खात्याने फेटाळले. १२ शेतकऱ्यांनी स्वतः अर्ज मागे घेतले. २१ अर्ज अनुदानप्राप्त ठरले. खरे तर सिंचनाचे प्रमाण तालुक्यात अतिशय कमी आहे.manrega yojna

<<येथे क्लिक करा>>

शेतकर्‍यांचे भाग्य उजळणार, कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती फोनवरती मिळणार

उत्पन्न वाढीसाठी फळबाग, भाजीपाला व कमी कालावधीत येणारी पिके, जोडधंदा म्हणून मच्छिपालन करण्यासाठी शेततळे हा उत्तम पर्याय आहे. कागदपत्रांची विहित मुदतीत पूर्तता करून घेण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागरूकता व पाठपुरावा वाढवणे गरजेचे आहे.

अर्ज कोठे करावा ? व किती अनुदान मिळणार ?

शेतकर्‍यांना MAHADBT पोर्टल वरती जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागेल, तेथे सातबारा ,आधारकार्ड,पॅन कार्ड,नमूना ८ अ, असे कागदपत्रे जमा करावी लागतील .

<<येथे क्लिक करा>>

नामो किसान योजनेचा पहिलं हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा..आपले खाते तपासा..

या योजनेअंतर्गत १५ बाय १५ चे शेततळे हवे असेल तर शासनाकडून २१ हजार रुपयांचे अनुदान मिळते, तसेच २० बाय २५ चौ. मी च्या शिततळ्यासाथी ५४ हजार रुपये इतके अनुदान दिले जाते.तर ३० बाय ३० चौ.मी. साठी ७५ रुपये इतके अनुदान दिले जाते.

या योजनेसाठी शेतकर्यांना  वर्षभरात कधी ही अर्ज  manrega yojna करता येतो सर्व शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment

You cannot copy content of this page