google pay loan : गूगल पे अॅप वरुण मिळवा 1 लाख रुपया पर्यन्त लोण.

google pay loan : नमस्कार मित्रांनो तुम्हाला ही पैसची गरज आहे पण कोणी मदत करत नाही आणि बँक मधून देखील लोण मिळत नाही तर तुमच्या साथी खास ही बातमी गूगल पे अॅप मार्फत तुम्ही लोण मिळऊ शकता.

<<येथे क्लिक करा>>

मागेल त्याला शेततळे योजना,परंतु 2३९ पैकी फक्त 21 शेततळे मंजूर..

google pay online money transfer मोबाइल अॅप मार्फत सर्वांना आता लोण घेता येणार आहे या साथी कोणती ही आत नाही, जसे की बँक मार्फत लोण घेताना तुम्हाला पेमेंट स्लिप किवा काही तरी सॅलरी असलेला पुरावा जमा करावा लागतो तेव्हाच तुमचे लोण अप्रूव केले जाते, परंतु गूगल पे च्या माध्यमातून लोण घेता वेळेस तुम्हाला कोणत्या प्रकारच्या सॅलरी स्लिप ची गरज नाही आगदी साधारण व्यक्ति देखील या अॅप च्या मदतीतून लोण घेऊ शकतो.

google pay loan किती मिळणार ? व त्याची परत फेड कसी असणार ? 

या अॅप च्या मदतीने तुम्ही 15 हजार रु ते 1 लाख रुपयांपर्यंत लोण मिळऊ शकता, आणि तुम्ही या लोण ची परत फेड ही हप्त्या मध्ये देखील करू शकता तुम्हाला जसा हप्ता जमा करता येईल त्या प्रमाणे सिलेक्ट करुन तुम्ही लोण जमा करू शकता.

<<येथे क्लिक करा>>

पेट्रोल-डिझेल चे भाव घसरले जाणून घ्या आजचे भाव..

google pay loan  कसे व कोठे मिळणार ?

लोण मिळवण्यासाठी तुम्हाला google pay business app डाऊनलोड करावा लागेल, त्या मध्ये तुम्हाला लोण असे ऑप्शन दिसून येईल तेथील सर्व माहिती योग्य भरून तुम्ही लोण घेऊ शकता.

Leave a Comment

You cannot copy content of this page