JioPhone Prime 4G : दिवाळी निमित्ताने Jio ने लौंच केला Jio Prime 4G फोन..!

JioPhone Prime 4G : नमस्कार मित्रांनो तुम्ही ही या दिवालीमध्ये नवीन मोबाइल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही खास न्यूज तुमच्या साठीच आहे , भारतातील सर्वात मोठी कंपनी Jio ने diwali 2023 निमित्ता नवीन फोन लौंच करण्याचा ठरवले आहे.

आणि हा  फोन सर्व सामान्यांना परवडणारा व दिसायला हा मोबाइल फोन जरी बटन चा दिसत असला तरी या मध्ये अण्ड्रोइड मोबाइल फोन चे सर्व फेयचर्स असणार आहेत. या मोबाइल फोन मध्ये तुम्हाला Facebook , Whatsaap,Youtube यांसारखे अॅप देखील वापरता येणार आहेत.

<<येथे क्लिक करा>>

 हेक्टरी 14600 रु पीक विमा मंजूर,दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार.

परंतु हा फोन अण्ड्रोइड नसल्यामुळे तुम्हाला एकस्ट्र अॅप डाऊनलोड करता येणार नाहीत , फोन मध्ये आहे तेच अॅप वापरता येणार आहेत. आणि या मोबाइल फोन मध्ये फक्त जिओ चे सिम कार्ड वापरता येणारा हे दुसरे कोणते ही सिम कार्ड या फोन मध्ये वापरू शकणार नाही.

JioPhone Prime 4G बद्दल आणखीन माहिती ?

  • समोरील कॅमेरा हा 0.3MP चा आसणार आहे..
  • फोन ची बॅटरी ही 1800mAh आसणार आहे.
  • फोन चा डिसप्ले हा 1.55 cm TFT असणार आहे.
  • हा JioPhone Prime 4G नागरिकांना 2 कलर मध्ये उपलब्ध असणार आहे , एक निळा व दूसरा म्हणजे पिवळा.

<<येथे क्लिक करा >>

जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल चे भाव..

या मोबाइल फोन ची किम्मत अजूनपर्यंत जाहीर कण्यात आलेली नाही परंतु अंदाजा लावला जात आहे की या मोबाइल फोन ची किम्मत ही 999 रु अशी ठेवण्यात येणार आहे . तुम्ही ही असाच फोन खरेदी करण्याचा विचार करत आसल परंतु तुमचे बजेट नाही तर स्वस्तात हा फोन खरेदी करू शकतता.

Leave a Comment

You cannot copy content of this page