buy now pay later : आत्ता खात्यामध्ये 0 बॅलेन्स असेल तरी करता येणार पेमेंट..

buy now pay later : रिजर्व बँक ऑफ इंडिया कडून सर्व बँकांना आत्ता buy now pay later ऑप्शन अॅड करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जारी नसले तरी तुम्ही पेमेंट करू शकणार आहात.

आत्ता पर्यन्त फक्त ठराविक ठिकाणीच किवा ठराविक व्यक्तींनाच ही सुविधा उपलब्ध होती परंतु आता सर्वांनाच याचा लाभ घेता येणार आहे सर्व UPI payment app ला buy now pay later ऑप्शन ठेवण्याची परवानगी रिजर्व बँक कडून देण्यात आलेली आहे.

<<येथे क्लिक करा >>

दिवाळी निमित्ताने Jio ने लौंच केला Jio Prime 4G फोन..!

हे पैसे वापरल्या नंतर तुम्हाला कोणतेही extra charge जमा करावे लागणार नाही , हे पेमेंट परतफेड करण्याकरिता तुम्हाला ठराविक कालावदी दिला जाईल जर तुम्ही या ठरावीक वेळे मध्ये पैसे जमा केले तर तुम्हाला फक्त रक्कम जावा करावी लागणार.

buy now pay later

हे ऑप्शन वापरुन पेमेंट केल्या नंतर तुम्हाला एक महिन्याचा कालावधी दिला जाईल त्या कालावधी मध्ये तुम्हाला पैसे जमा करावे लागतील ,अन्यथा तुम्हाला extra charges द्यावे लागतील.

या साठी कोणते ठराविक अॅप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या UPI payment app वरुण हे पेमेंट करू शकता.

<<येथे क्लिक करा>>

IDFC बँक कडून अश्या पद्धतीने मिळवा Personal loan..! आजच अप्लाय करा .

Phone pay , google pay , paytm , amezon pay असे तुमचे कोणते ही पेमेंट अॅप्लिकेशन असले तरी तुम्हाला ही सुविधा वापरता येणार आहे ते ही निशुल्क.

तुमच्या अॅप्लिकेशन मध्ये जर UPI payment app चे ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला तुमचे UPI payment  application एकदा अपडेट करावे लागेल त्या नंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसला सुरू होईल , त्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment

You cannot copy content of this page