post office vacancy 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये जॉब ची संधी,30000 जागा साथी होणार भरती

post office vacancy 2023 : नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की पोस्ट ऑफिस हे भारतातील सर्वात मोठी नोकरवर्ग असलेली संघटना आहे, पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून लाखो तरुणांना नोकरीची संधी देत आहे.

पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून आत्तापर्यंत 6 लाखा तरुणांना नोकरीची संधी मिळालेली आहे, महत्वाचे म्हणजे तरुणांना फक्त 10वी ते 12 च्या मार्क च्या आधारावर्ती पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी उपलब्धा करून दिली जाते.

<<येथे क्लिक करा >>

 दिवाळी निमित्ताने Jio ने लौंच केला Jio Prime 4G फोन..!

ही जी 30000 तरुणांची भरती करण्यात येणार आहे ही खलील पदांसाठी करण्यात येणार आहे .

post office vacancy 2023: 

  • Gramin Dak Sevak (GDS) : म्हणजे पोस्ट्मन साथी ही जागा भरण्यात येणार आहे  , जो गावामध्ये जाऊन आलेले पार्सल लोकांपर्यंत पोहच करेल.
  • Branch PostMaster : गावाच्या ठिकाणी असलेल्या शाखेचा म्यानेजर पदासाठी देखील भरती होणार आहे.
  • Assistant Branch Postmaster : म्यानेजर च्या हाताखाली म्यानेजर नसताना सगळी कामे सांभाण्यसाठी Sub Maneger साथी देखील भरती करण्यात येणार आहे.

<<येथे क्लिक करा>>

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल चे भाव ..!

  • Dak Sevak : ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस नाही , अश्या ग्रामीण ठिकाणी जाऊन पोस्ट देण्याकरिता.
  • Postal Assistant : तालुक्याच्या ठिकाणावरून पोस्ट ऑफिस मध्ये पत्रे पाठवण्यसाठी .
  • Mail Sortal : पोस्ट ऑफिस प्रमाणे व गावाप्रमाणे पोस्ट वेगवेगळे करण्यकरिता.
  • Customer Service Representative : पोस्ट ऑफिस बद्दल काही तक्रार असल्यास त्याचे समाधान करण्याकरिता.

post office vacancy 2023 अद्याप कोणत्या किती जागा भरणार आहेत ही महिती जाहीर करण्यात आलेली नाही,परंतु 30000 तरुणांना भरती करून घेणार आहेत येवढेच जाहीर करण्यात आहे ,

आधिक माहिती साथी तुम्ही पोस्ट ऑफिस च्या official साइट वरती जाऊन माहिती मिळउ शकता .

तरुणसाठी ही एक खूप मोठी संधी आहे या संधीचा लाभ सर्व तरुणांनी घेतला पाहिजे.

Leave a Comment

You cannot copy content of this page