Board Exam Timetable : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! 10वी आणि 12वी च्या पेपरचे वेळापत्रक जाहीर.

Board Exam Timetable : विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्रा कडून दहावी व बारावी च्या बोर्ड च्या पेपरचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

प्रत्तेक विद्यालयामध्ये सध्या विद्यार्थ्यांचे  प्रॅक्टिकल सुरू आहे , त्याच सोबत प्रथम सत्र परीक्षा देखील चालू आहे , अशातच विद्यार्थ्यांच्या प्रेशर मध्ये वाढ होणार आहे.

<<येथे क्लिक करा>>

पोस्ट ऑफिस मध्ये जॉब ची संधी,30000 जागा साथी होणार भरती

10th Board Exam Timetable 2024 :

दहावीच्या बोर्ड परीक्षा होणार आहे , याचे टाइम टेबल जाहीर करण्यात आलेले आहे , 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधी मध्ये 10 च्या बोर्ड परीक्षा होणार आहेत त्याच बरोबर,

12th Board Exam Timetable 2024 :

12वी च्या ज्या बोर्ड परीक्षा होणार आहे त्याचे देखील वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधी मध्ये 12 वी बोर्ड चे पेपर होणार आहेत.

<<येथे क्लिक करा>>

SSC GD भारतीचे वेळापत्रक जाहीर, या तारखेच्या अगोदर अर्ज करा.. 

तुम्हाला जर कोणत्या तारखेला कोणते पेपर होणार आहेत हे पहायचे असेल तर तुम्हाला बोर्ड च्या अधिकृत वेबसाइट ल भेट द्यावी लागेल , 2 नोव्हेंबर पासून पेपर चे टाइम टेबल डाऊनलोड करता येणार आहे.

www.mahasscboard.in ही बोर्ड ची अधिकृत वेबसाइट आहे येथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट बोर्ड च्या वेबसाइट वरती जाऊ शकता परंतु साइट वरती वेळापत्रक हे 2 तारखे नंतरच जाहीर करण्यात येणार आहे . आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही वेबसाइट ला भेट देऊ शकता.

Leave a Comment

You cannot copy content of this page