simple one electric scooter : सध्या वाढत्या पेट्रोल-डिझेल च्या किमती पाहून सर्व लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त वाळलेला दिसून येत आहे, आणि भारत सरकार देखील GO Green या मार्फत यांना सपोर्ट्स करत आहे .
इलेक्ट्रिक स्कूटर नाव एकले की सर्वांच्या समोर येते ते म्हणजे OLA Scooter भारता मध्ये सर्वात गाजलेले व सर्वांना माहीत असलेले इलेक्ट्रिक स्कूटर चे नाव आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे का OLA ला टक्कर देणार्य आणखीन भरपूर कंपनी मार्केट मध्ये आहेत त्यातीलक एक आहे ती simple one electric scooter .
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! 10वी आणि 12वी च्या पेपरचे वेळापत्रक जाहीर.
मागील काही वर्षापासून ही कंपनी मार्केट गाजवत आहे , इतर सर्व इलेक्ट्रिक कंपनी न मागे टाकत , भारतीय बाजार पेठे मध्ये आपले नाव बनवत आहे.
तुम्ही ही दिवाळी निमित्ता इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर simple one electric scooter हा सर्वात उत्तम पर्याय तुमच्या साथी असू शकतो.
simple one electric scooter या कंपनीच्या दोन स्कूटर मार्केट मध्ये आहेत ,simple energy one single tone स्कूटर ची किम्मत 1 लाख 45 हजार रुपये व simple energy one dual tone स्कूटर ची किम्मत 1 लाख 50 हजार रुपये आशी आहे.
राज्यातील शेतकर्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा , यादीत आपले नाव पहा ..
simple one electric scooter फीचर्स :
एका चार्ज मध्ये 212 km पर्यन्त चालते.
चरजिंग साथी फक्त एक तास लागतो .
समोरचे व मागचे दोन्ही ही डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत.
याच बरोबर ब्ल्युटूथ व वायफाय ची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.