Free Gas Cylinder : दिवाळी निमित्ता ग्राहिणींना सरकार कडून खास गिफ्ट , सरकार देण्यार आहे मोफत मध्ये 2 गॅस सिलिंडर , सर्व सामान्य जनतेची दिवाळी होणार खास.
उत्तर प्रदेश सरकार कडून घोषणा करण्यात आलेली आहे की , ज्या नागरिकांची गॅस कनेक्शन हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत घेण्यार आलेले आहेत त्या नागरिकांना दिवाळी निमित्ता 2 गॅस सिलिंडर मोफत मध्ये भरून दिले जाणार आहे.
Free Gas Cylinder
ही योजना सर्वत्र लागू करण्यात आलेली नाही, ही योजना फक्त उत्तर प्रदेश येथील पिलीभीत जिल्ह्यातील नागरिकांसाठी लागू करण्यात आलेली आहे. तेथीलच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
👇👇👇
जाणून घेऊयात आजचे (04-11-२३)सोन्याचे भाव, व सोन्याच्या भावातील चालू घडामोडी
या योजने अंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्या मध्ये पहिली मोफत Free Gas Cylinder गॅस टाकी भरून देण्यात येणार आहे , तर दुसरी गॅस टाकी ही जानेवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान ही दुसरी मोफत टाकी भरून देण्यात येणार आहे .
या योजनेअंतर्गत सरकार कडून मिळालेल्या महिती नुसार जवळ पास सव्वा दोन लाख Free Gas Cylinder नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हा लाभ घेण्याकरिता लाभारत्याच्या गॅस कनेक्शन सोबत आपले बँक खाते लिंक आसने आवश्यक आहे , जर तुमचे बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
कुसुम सोलार पंप लाभार्थी शेतकर्यांची यादी जाहीर , यादीत तुमचे नाव पाहा.