Gold Rate Today : जाणून घेऊयात आजचे (04-11-२३)सोन्याचे भाव, व सोन्याच्या भावातील चालू घडामोडी

Gold Rate Today : नमस्कार नागरिकांनो, आपण आजचे (04-11-2023) सोन्याचे व चांदीचे भाव पाहणार आहोत.मागील काही दिवसापासून सोन्याच्या भावामध्ये जास्त काही वाढ व घसरण झालेले नाही.थोड्या फार प्रमाणातच घसरण झालेली आहे.

आजचा 24 कैरेट सोन्याचा Gold Rate Today भाव हा 6168 रु प्रती ग्राम असा असून 320 रुपयांची घसरण या मध्ये झालेली आपल्याला पहायला मिळत आहे, त्याच बरोबर 22 कैरेट सोन्याचा आजचा भाव हा 5655 प्रती ग्राम असा असून यामध्ये देखील 300 रु प्रती ग्राम अशी घसरण झालेले आहे.

👇👇👇

 सर्वात जास्त विकणारी इलेक्ट्रिक स्कूटर, दिवळीला घेऊन या आपल्या घरी

मघील आठवड्याच्या सोन्याच्या भावात झालेले भावात झालेल्या चढ उतारा मध्ये 24 कैरेट सोन्याच्या भावा मध्ये -0.7% अशी घसरण झालेले आहे , तर 22 कैरेट सोन्याच्या Gold Rate Today भावा मध्ये -8.3% अशी घसरण झालेले आहे.

आजचा चांदीचा भाव silver rate today पहायचा झाला तर , 71690 पर किलो या प्रमाणे सुरू आहे, चांदीचा भाव  silver rate today हा मघील भावा पेक्षा 365 रुपयांनी वाढलेला आहे.

👇👇👇

कुसुम सोलार योजनेची लाभार्थी यादी जाहीर, यादीत आपले नाव पाहा..

Gold Rate Today :-

शहराप्रमाणे  आजचे सोन्याचे भाव खलील प्रमाणे आहेत :-

चेन्नई मध्ये आज सोन्याचा भाव हा 62030 पर दहा ग्राम असा आहे तर चांदीचा भाव हा 71690 पर किलो असा आहे.

दिल्ली मध्ये आजचा सोनीचा भाव हा 61680 पर 10 ग्राम या प्रमाणे सुरू आहे, तर चांदी 71690 पर किलो असा भाव आहे.

मुंबई मध्ये आजचा सोन्याचा भाव हा 61530 पर ग्राम तर चांदी 71690 पर किलो असा आहे.

कोलकात्ता मध्ये आजचे सोन्याचे व चांदीचे भाव हे 61530 पर 10 ग्राम असे सोने व चांदी 71690 पर किलो या प्रमाणे आहे.

तुम्ही कोणत्या शहरातून आहात आणि तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे व चांदीचे भाव नक्की कमेन्ट मध्ये सांगा ..

Leave a Comment

You cannot copy content of this page