pik vima : नमस्कार शेतकरी मित्रांनो लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्या मध्ये पीक विमा रक्कम जमा होणार , विमा कंपन्यांनी नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यात 25% पीक विमा रक्कम जमा करणार असल्याची हमी दिली आहे.
या वर्षी पावसाने शेतकर्यांना खुपचा वाट पहायला लावलेली आहे, या मुले शेतकर्यांच्या पिकांचे अर्ध्या पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, शेतकर्यांच्या पिकणी फळ धरणेच्या वेळेसच पावसाने जवळ पास 21 दिवस दांडी मारली होती, असा अचानक पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे भरपूर नुकसान झाले , पीक योग्य जोमाने आले नाही.
दिवाळी निमित्त उज्ज्वला योजना अंतर्गत मिळणार मोफत 2 गॅस सिलिंडर
त्या मुळे प्रधानमंत्री खरीप पीक विमा pik vima योजने अंतर्गत शेतकर्यांच्या बँक खात्यात पूर्ण पिकच्या 25% रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची हमी विमा कंपनीनी दिली आहे.
हा 25% पीक विमा pik vima राज्यातील 16 जिल्ह्यातील 25 लाख शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती विमा कंपनी कडून देण्यात आलेली आहे. 25 लाख शेतकर्यांच्या बँक खात्यात जवळ पास 1 हजार 352 कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येणार आहे.
कुसुम सोलार पंप लाभार्थी यादी जाहीर , यादीत तुमचे नाव तपासून पहा..!
खलील जिल्ह्यातील शेतकर्यांच्या बँक खात्यात पीक विमा pik vima लवकरच जमा होणार आहे.
नाशिक , जळगाँव, नगर , सोलापूर , सातारा, परभणी, नागपुर , कोल्हापूर, जालना , छ.संभाजीनगर , सांगली , बुलढाणा , नंदुरबार , धुळे, पुणे, धारशीव.
या जिल्हयातील पीक विमा भरलेल्या शेतकर्यांच्या एकूण पिकाच्या 25% पीक विमा pik vima रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.