Maharashtra Rain Alert : अचानक हवामानात बदल ! राज्यातील “या” जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस..!

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामानकडून नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे , या अंदाजामध्ये राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पुरवण्यात आलेले आहे.

हवामान खात्याप्रमाणे वर्तवण्यात आलेल्या अंदाजे पुणे , सातारा ,आहमदनगर , कोल्हापूर ,सांगली , सोलापूर , रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग , धाराशीव ,बीड,  लातूर व नांदेड या जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे.

👇👇👇

 राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात फटाके फोडण्यास बंदी : supreme court

मुसळधार पावसामुळे सध्या राज्यातील  Maharashtra Rain Alert सर्व कापुस उत्पादक शेतकर्‍याचे नुकसान होण्याची शक्यता देखील हे कारण सर्व कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा कापूस माल वेचणी सुरू आहे आणि अचानक होणार्‍या या पावसामुळे शेतामध्ये असलेल्या कापूस पिकाचे भरपूर नुकसान होताना दिसून येईल त्यामुळे सर्व शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील कापूस लवकरात लवकर वेचून घेवा, असा इशारा देखील हवामान खात्या कडून देण्यात आलेले आहे.

Maharashtra Rain Alert :

त्याच बरोबर आशात जोरदार पाऊस झाला तर रब्बी च्या पेरणीला देखील उशीर होईल व याचा फायदा खरीप हंगामा मध्ये तूर लागवड केलेल्या शेतकर्‍यांना फायदा होईल, त्याच बरोबर द्राक्षे उत्पादक शेतकर्‍यांना देखील या पावसाचा फायदा होणार आहे सध्या द्राक्षाच्या बागतील सर्व माल तोडणी करून मार्केट मध्ये गेलेला आहे व झाडांची पानगळती झालेली आहे , या पावसामुळे द्राक्षाचे बागे पुन्हा फुलून येतील व याचा जास्तीचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.

कोल्हापूर , सांगली आणि रायगड या ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे तेथे मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण दिसून येत होते. Maharashtra Rain Alert राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील याच प्रमाणात वीजांच्या कडकडयात वादळी वार्‍यासोबत पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेले आहे.

कुसुम सोलर पंप योजनेची यादी जाहीर , यादीत आपले नाव तपासून पहा…!

Leave a Comment

You cannot copy content of this page