crop insurance : पीक विमा रक्कम खात्यात जमा होण्यास सुरवात , या 10 जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा.

crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्या साथी एक खूपच खास व महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत , 12  लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पीक विमा रक्कम जमा होणार आहे.

नेमके कोणता पीक विमा शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ?

सप्टेंबर व ऑक्टोबर 2023 या महिन्या मध्ये बर्‍याच ठिकाणी पूर स्थिति निर्माण झालेली होती व बर्‍याच ठिकाणी अतिवृष्ठी मुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी पीक crop insurance विमा भरलेला होता त्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रत्तेकी 13 हजार 600 रु एवढी रक्कम नुकसान भरपाई रक्कम म्हणून जमा करण्यात येणार आहे , व त्याच बरोबर पीक विमा भरलेल्या पिकच्या 25% रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

👇👇👇

 राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात फटाके फोडण्यास बंदी..

या करिता सरकार कडून विमा कंपंनींना 1200 कोटी रुपये देखील देण्यात आलेले आहेत , लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होतील , पीक विमा व नुकसान भरपाई या सर्वांचा लाभं जवळ पास 1.2 लाख शेतकर्‍यांना होणार आहे असे दिसून येत आहे . या सर्व शेतकर्‍यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेले आहे ,यादी मध्ये नाव आसलेल्या शेतकर्‍यांनाच लाभ होणार आहे.

crop insurance

पीक विमा व नुकसान भरपाई रक्कम ही छ. संभाजीनगर विभागातील एकूण 10 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे.येत्या सोमवार पासून ही पीक विमा रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्या मध्ये जमा केली crop insurance जाणार असणार असल्याची महिती विमा कंपनी कडून देण्यात आलेली आहे.

यादी मध्ये नाव असलेल्याच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे , यादी मध्ये तुमचे नाव पाहण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वरतून यादी डाऊनलोड करा.

यादी पहा..

 

कुसुम सोलार पम्प लाभार्थी शेतकरी यादी जाहीर , यादीत आपले नाव चेक करा..!

Leave a Comment

You cannot copy content of this page