Jio Recharge Offer : जिओ ची धमाका ऑफर ! हे रीचार्ज करा आणि सोबत 1 महिना मोफत डाटा मिळवा..!

Jio Recharge Offer : नमस्कार मित्रांनो आज आपन या पोस्ट मध्ये जिओ कंपनीचीच्या एका खास रीचार्ज प्लान ची महिती पाहणार आहोत , जिओ कंपनी ने वापरकर्त्यांसाठी एक खास ऑफर बाजारात आणलेली आहे .

ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता सर्वच कंपनी काही न काही नव नवीन ऑफर Jio Recharge Offer आणत असतात तसेच जिओ ने देखील ही नवीन ऑफर आणलेली आहे. ही ऑफर फक्त जिओ प्रिपेर प्लान वापरकर्त्यांसाठीच आहे.

👇👇👇

 पीक विमा रक्कम खात्यात जमा होण्यास सुरवात , या 10 जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा.

जिओ ची धमाका ऑफर म्हणजे एका वर्षाचे रीचार्ज करा व त्यावरती 23 दिवसांचा आधिकाचा डाटा व कॉलिंग मोफत मिळवा म्हणजेच एका वर्षाच्या या रीचार्ज वरती ग्राहकांना एक महिना मोफत रीचार्ज मिळणार आहे.

हा प्लान 2999 रूपयांचा प्रीपेड  आहे Jio Recharge Offer  , या प्लान मध्ये तुम्हाला दररोज 365 दिवस 2.5 GB डाटा , unlimited voice calling , दररोज 100 sms तसेच तो मोफत चा एक महिना या महिन्यामध्ये देखील तुम्हाला आहे त्याच सुविधा मिळणार आहे. ग्राहकांना या ऑफर मध्ये एकूण 900GB डाटा पुरवण्यात येणार आहे.

रीचार्ज प्लान पाहण्यसाठी खाली क्लिक करा.

Jio plan

याच बरोबर तुम्हाला जिओ सिनिमा, जिओ टीव्ही ,जिओ क्लाऊड अश्या सुविधा देखील मिळणार आहेत, तसेच तुम्ही जर 5G यूजर असाल तर unlimited data हा लाभ देखील मिळणार आहे.

जिओ ने अद्याप हे जाहीर केले नाही की हा रीचार्ज प्लान MyJio app वरती उपलब्ध आहे का तुम्ही UPI Transaction देखील करू शकता त्यामुळे हा प्लान अद्याप पेटीम सारख्या मोबाइल अॅप वरती उपलब्ध नाही.

Jio Recharge Offer : jio prepaid  प्लान म्हणजे काय ? 

उपभोगता जिओ ची सर्विस वापरण्याधीच त्या सर्विसची रक्कम देत असतो त्यांना जिओ प्रिपेड प्लान असे म्हणतात , जसे की आपण महिन्याचे रीचार्ज आधीच पैसे जमा करून वापरतो.

 

Leave a Comment

You cannot copy content of this page