mahabms : पशुपालन अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू, 10 शेळी-मेंढी, गाई-म्हशी साथी अर्ज करा.

mahabms : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणान्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

👇👇👇

 अयोध्या राम मंदिर दिव्याने उजळले , 7th दीप महोस्त्रावने बनवला विश्व रेकॉर्ड ..!

mahabms योजना  लाभ ?

स्थानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ +३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे.

 

पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.  mahabms राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

 

mahabms या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत , तुम्ही यांच्या वेबसाइट वरती जाऊन स्वता ऑनलाइन अर्ज करू शकता , या मध्ये तुम्हाला जास्त माहिती भरावी लागणार नाही , फक्त हो किवा नाही या स्वरूपामध्ये माहिती भरून कागदपत्रे जमा करावी लागतील त्यामुळे होईल तेवढे स्वता ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न करा.

वेबसाइट वरती अर्ज कर्णयसाठी खाली क्लिक करा>>

<<वेबसाइट लॉगिन >>

दूसरा पर्याय म्हणजे यांचे एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे ते तुम्ही मोबाइल मध्ये डाऊनलोड करून ,तेथून ऑनलाइन अर्ज करू शकता. याच बरोबर एक हेल्पलाइन नंबर देखील जाहीर करण्यात आलेली आहे , तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तर तुम्ही या नंबर वरती फोन करू शकता .

मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा..!

<<डाऊनलोड>>

Leave a Comment

You cannot copy content of this page