pm kusum yojana : सोलार पम्प वरती सरकार देत आहे 90% अनुदान, शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार

pm kusum yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकार आता शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्याकरिता 90% अनुदान देत आहे याचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.

 

सध्या प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या योजनेचे pm kusum yojana ऑनलाइन फॉर्म भरणा सुरू आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलार पंप 90 टक्के अनुदान ने  दिले जातात.

ह्या अनुदान शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर डायरेक्ट कंपनींना देण्यात येते शेतकऱ्यांना त्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने साइट वरती जमा करायचा आहे व योग्य डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत.

pm kusum yojana

मध्ये तीन प्रकारचे सोलर पंप मिळतात ते म्हणजे 3HP,5HP व 7HP याप्रमाणे असतात शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनीवर शेतकऱ्याला या योजनेसाठी अर्ज करता येतो जर शेतकऱ्याला तीन एचपी चा पंप हवा असेल तर जवळपास 16 हजार रुपये जमा करावे लागतात हा पंप एक लाख चाळीस हजार रुपयांना मिळतो परंतु उर्वरित रक्कम शासन pm kusum yojana सौर पंप कंपनींना शेतकऱ्यामार्फत देत असते.

👇👇👇

प्रदूषणाचा आकडा लक्षात घेता देशात फटाके फोडण्यास बंदी : सुप्रीम कोर्ट

म्हणजे शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के पैसे सोलर पंप बसवण्यासाठी द्यावे लागतात.

महाराष्ट्रातील शेतकरी यांनी सोलर पंप योजनेचा सर्वात जास्त लाभ घेतलेला आहे भारतामध्ये सर्वात जास्त सोलर पंप हे महाराष्ट्र राज्यात बसवण्यात आलेले आहेत तुम्हीही लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये सोलार पंप बसवून घ्या.

 

सोलर पंप बसवण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला लाईटची चिंता राहत नाही व बिल भरण्याची चिंता राहत नाही तुम्ही योग्य त्या टायमाला तुमच्या पिकांना पाणी देऊ शकता.

 

pm kusum yojana सोलर पंप योजनेचा लाभ घेण्याकरिता खाली दिलेल्या अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य ती माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करा.

<<अर्ज करा>>

Leave a Comment

You cannot copy content of this page