Marigold Flower : फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडला..! केलेला खर्च देखील निघाणा.!

Marigold Flower  : यावर्षी झेंडू व शेवंता फुलांना खूपच कमी बाजार भाव मिळत असलेले दिसून येत आहे यामुळे फुल उत्पादक शेतकरी हे संकटात सापडलेले आहेत शेतकऱ्यांना फुलांचे पीक घेण्याकरिता केलेला खर्च देखील निघत नसलेले दिसून येत आहे.

 

दिवाळी व दसरा या दोन सणांना झेंडूच्या फुलांना खूपच मोठ्या प्रमाणात मागणी असते व त्याच मागणीप्रमाणे दरवर्षी या फुलांना चांगल्या प्रमाणात दर देखील मिळत असतो परंतु यावर्षी झेंडूच्या Marigold Flower फुलांना तीस रुपये प्रति किलो याप्रमाणे बाजार भाव मिळत आहे त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत.

Marigold Flower :

दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी झेंडूच्या फुलांना खूपच मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे परंतु यावर्षी झेंडूच्या फुलांना  Marigold Flower  जो भाव मिळत आहे तो खूपच कमी आहे दरवर्षी झेंडूचे फुले ही शंभर ते 120 रुपये किलो याप्रमाणे विक्री केली जात असतात परंतु यावर्षी झेंडूच्या फुलांना फक्त तीस रुपये प्रति किलो असा बाजार भाव मिळत आहे.

 

हे देखील वाचा :-पोस्ट ऑफिसने आणली नवीन योजना, फक्त 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक, इतक्या दिवसांनी मिळणार 5 लाख रुपये…

 

आधीच फुल बागांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यातच आता फुलांना हा कमी भाव मेलेला पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार फुलाचे उत्पादन घेण्याकरिता झालेला खर्च देखील यावर्षी निघत नाही असे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहेत.

हे तुमच्या फायद्याचे असू शकते :-टाटा कंपनी ने दिली मोठी सूट , फरारी , महिंद्र कोम्पंनींना सुटला घाम …!

Leave a Comment

You cannot copy content of this page