pmayg nic in 2022 23 :आता घर बसल्या पाहता येणार आपल्या गावातील मंजूर झालेली घरकुल यादी ..!

pmayg nic in 2022 23 : नमस्कार नागरिकांनो सर्व प्रथमता तुमचे सर्वांचे आमच्या या पोर्टल वरती स्वागत आहे आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत की , कश्या पद्धतीने आपल्याला आपल्या गावातील घरकुल लाभार्त्याची यादी पाहता येणार आहे ते,

अगोदर या सर्व बाबी फक्त गावच्या सरपंचाच्या हता मध्ये किवा ग्रामसेवक यांच्या हातामध्ये होत्या यांनाच फक्त यादी माहीत आसायची , परंतु आता भारत सरकार ने या करिता नवीन पोर्टल जाहीर केलेले आहे या पोर्टल च्या मदतीने तुम्ही तुमच्या गावातील सर्व घरकुल लाभार्थी यादी पाहू शकतात.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्वप्रथमता तुम्हाला प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण (pmayg nic in 2022 23)या पोर्टल वरती जावे लागेल . या पोर्टल वरती जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

<<प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण(pmayg nic in 2022 23)>>

पोर्टल वरती गेल्या नंतर तुम्हाला एका निळ्या लाइन मध्ये खूप सारे ऑप्शन दिसतील त्यातील दोन नंबर चे म्हणजेच  Awaassoft या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे , त्यानंतर तुम्हाला Report असे एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा.

हे देखील वाचा>>

पोस्ट ऑफिसने आणली नवीन योजना, फक्त 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक, इतक्या दिवसांनी मिळणार 5 लाख रुपये…

त्या नंतर खूप सारे A,B,C,D, या  प्रमाणे ऑप्शन दिसतील त्यामधील  H. Social Audit Reports या ऑप्शन वरती क्लिक करा .

तुम्हाला खाली माहिती भरण्यासाठी एक रखाना दिसेल त्या रखान्यामध्ये संपूर्ण माहिती भरून सबमिट केल्यावरती तुम्हाला तुमच्या गावातील घरकुल यादी दिसेल .

यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा>>

<<यादी>>

Leave a Comment

You cannot copy content of this page